Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ASIA CUP 2025 FINAL : हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाला तर कोणता खेळाडू घेणार जागा?

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारताचा हार्दिक पांड्या याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. हार्दिक पांड्याने सामन्यातील पहिले षटक टाकले. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा क्षेत्ररक्षण करताना दिसला नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 28, 2025 | 02:23 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

41 वर्षानंतर आशिया कप फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा संघ हा पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच आशिया कपमध्ये खेळला. आशिया कप 2025 च्या फायनल आधी भारताच्या संघाने पाकिस्तान विरुद्ध दोनदा सामना केला. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला पराभूत करून दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आता भारताचा संघ पाकिस्तान विरुद्ध विजयाचे हॅट्रिक मारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारताचा सुपर चारचा शेवटचा सामना हा श्रीलंके विरुद्ध झाला या सामन्यांमध्ये सुपर ओवर खेळवण्यात आली होती. या रोमांचक सामन्यांमध्ये भारताच्या संघाचे दोन खेळाडू हे फील्डिंग करताना लागलेल्या दुखापतीमुळे त्यांना मैदान सोडावे लागले होते. यामध्ये भारताचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि टीम इंडियाचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज अभिषेक शर्मा यांचा समावेश होता. अभिषेक शर्मा याच्या दुखापती बद्दल संघाचे कोच मार्केल याने अपडेट दिल्या होत्या पण हार्दिक पांड्या बद्दल त्यांनी कोणत्याही अपडेट दिली नव्हता.

Hardik Pandya missing out tomorrow will be a huge loss. I would play a half fit pandya as he is our OG player, clutch god, man of the big occasions. Stay strong & fit – Kung Fu Pandya💥 pic.twitter.com/dVPnRdZW0f — Akshat (@Akshatgoel1408) September 27, 2025

हार्दिक पांड्या हा भारतीय संघाचा एक मुख्य खेळाडू आहे. तो पावर प्लेमध्ये गोलंदाजी देखील करतो त्याचबरोबर जेव्हा टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येची त्याचबरोबर टीम इंडियाचे महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर त्याच्या फलंदाजीची गरज लागते. बऱ्याचदा हार्दिक पांड्याने अनेक सामने जिंकून दिले आहेत. टीम इंडियाने २६ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सुपर फोर सामना खेळला. संघाने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. हार्दिक पांड्याने सामन्यातील पहिले षटक टाकले. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा क्षेत्ररक्षण करताना दिसला नाही.

सामन्यानंतर, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी सांगितले की हार्दिकला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. आता मोठा प्रश्न असा आहे की जर हार्दिक पंड्याची दुखापत अधिक गंभीर असेल आणि तो अंतिम फेरीतून बाहेर पडला तर त्याच्या जागी कोण खेळेल? शिवम दुबे आधीच टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे, त्यामुळे टीम इंडिया अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची निवड करू शकते, ही भूमिका अर्शदीप सिंग पूर्णपणे फिट बसते.

IND vs PAK : आशिया कपच्या फायनलमध्ये शिवम दुबे खेळणं गरजेचं… का असं म्हणतायेत चाहते? कारण ऐकून तुम्हीही कराल अशीच प्रार्थना

जरी अर्शदीप सिंग शेवटचा श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसला असला तरी, त्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती, ज्यामुळे अर्शदीपचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. आता, जसप्रीत बुमराह देखील अंतिम फेरीसाठी परतेल आणि टीम इंडिया बुमराह आणि अर्शदीप सिंग यांचे संयोजन मैदानात उतरवू शकते.

Web Title: Asia cup 2025 final if hardik pandya is left out of the playing xi which player will take his place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 02:23 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • Hardik Pandya
  • India vs Pakistan
  • Sports
  • Suryakumar Yadav
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs  PAK Final : सूर्या आर्मीकडून दोनदा चितपट, अंतिम सामन्यात कमाल दाखवणार? जाणून घ्या पाकिस्तानचा प्लेइंग इलेव्हन.. 
1

IND vs  PAK Final : सूर्या आर्मीकडून दोनदा चितपट, अंतिम सामन्यात कमाल दाखवणार? जाणून घ्या पाकिस्तानचा प्लेइंग इलेव्हन.. 

India vs Pakistan Final: Airtel, Jio आणि Vodafone यूजर्स फ्रीमध्ये कसा पाहू शकता भारत vs पाकिस्तान सामना? जाणून घ्या
2

India vs Pakistan Final: Airtel, Jio आणि Vodafone यूजर्स फ्रीमध्ये कसा पाहू शकता भारत vs पाकिस्तान सामना? जाणून घ्या

India vs Pakistan Live Update : आशिया कप 2025 च्या महामुकाबल्याला काही तास शिल्लक! वाचा सामन्याच्या लाईव्ह अपडेट
3

India vs Pakistan Live Update : आशिया कप 2025 च्या महामुकाबल्याला काही तास शिल्लक! वाचा सामन्याच्या लाईव्ह अपडेट

IND vs PAK : आशिया कपच्या फायनलमध्ये शिवम दुबे खेळणं गरजेचं… का असं म्हणतायेत चाहते? कारण ऐकून तुम्हीही कराल अशीच प्रार्थना
4

IND vs PAK : आशिया कपच्या फायनलमध्ये शिवम दुबे खेळणं गरजेचं… का असं म्हणतायेत चाहते? कारण ऐकून तुम्हीही कराल अशीच प्रार्थना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.