Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : ‘लाज वाटू दे देशद्रोही माणसा…’, पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्याकडून मोठी चूक? चाहत्यांचा उडाला भडका

आशिया कप २०२५ स्पर्धेआधी ९ सप्टेंबर रोजी सर्व संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वीसोबत हस्तांदोलन केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 10, 2025 | 02:25 PM
Asia Cup 2025: ‘Shame on you traitor…’, Surya made a big mistake before the match against Pakistan? Fans erupted

Asia Cup 2025: ‘Shame on you traitor…’, Surya made a big mistake before the match against Pakistan? Fans erupted

Follow Us
Close
Follow Us:
  • सूर्यकुमार यादवकडून पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यासोबत हस्तांदोलन
  • सूर्याच्या या कृतीवर चाहत्यांचा संताप
  • १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना रंगणार

Suryakumar Yadav shakes hands with Mohsin Naqvi :आशिया कप २०२५ स्पर्धेला मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी सुरू झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळवण्यात आला आहे. या सामन्यात अफगाणिस्ताने हाँगकाँगचा ९४ धावांनी मोठा पराभव केला. त्याच वेळी, आज म्हणजे टीम इंडिया १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध आपला पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.  यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवकडून मोठी चूक झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याच्यावर भारतीय चाहते भडकले आहेत.  सूर्याने नेमके काय केले याबाबत आपण जाणून घेऊया.

हेही वाचा : AFG vs HK: अफगाणिस्तानने पाडला हाँगकाँगचा फडशा, पहिल्याच मॅचमध्ये चारली धूळ

आशिया कप २०२५ च्या पहिल्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबर रोजी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवदेखील सहभागी झाला होता. परंतु या दरम्यान सूर्या असे काही करून बसला की ज्यानंतर सोशल मीडियावरील चाहते त्याच्यावर संतापले आणि त्याला  ‘देशद्रोही’ असल्याचा थेट आरोपच लावला चाहते इटक्यावरच थांबले नाहीत तर सूर्याची लाज देखील काढली. भारताच्या कर्णधाराविरोधात सोशल मीडियावरील चाहत्यांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Captain Suryakumar Yadav handshake with Pakistan’s interior minister Mohsin Naqvi who recently given India a threat after Operation Sindoor.

I don’t know how these people see their faces in mirror. They kill our innocent people & here we are handshaking with them. Shameful!! pic.twitter.com/QXZCHpMmcb

— Rajiv (@Rajiv1841) September 9, 2025

सूर्याने नेमकं काय केलं?

अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्यापूर्वी, दुबईमध्ये सर्व सहभागी संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद पार पडली. या दरम्यान, कर्णधारांना अनेक देखील  प्रश्न विचारण्यात आले. त्याचवेळी, पत्रकार परिषदे संपल्यानंतर सूर्यकुमार यादव पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसून आला. या हस्तांदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आणि सूर्याला रोषाला सामोरे जावे लागले. पाहलगाम दहशतवादी हल्ला झाला तेव्हा त्यात  २६ भारतीय नागरिक मरण पावले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानविरोधात देशात आधीच संतापाची लाट आहे. आशा वेळी सूर्या पीसीबी अध्यक्षांसोबत हस्तांदोलन करत आहे. ही बाब भारतीय चाहत्यांना रुचली नाही आणि त्यांनी संताप व्यक्त केला.

suryakumar yadav 🤬 pic.twitter.com/oto7FK9evo

— desi sigma (@desisigma) September 9, 2025

हेही वाचा : Asia Cup 2025: UAE विरुद्ध कशी असणार भारताची Playing – 11, ‘हे’ सुपरस्टार जाणार टीमबाहेर?

 १४ सप्टेंबर रोजी रंगणार भारत-पाकिस्तान सामना

आशिया कपमध्ये टीम यूएईनंतर, भारतीय संघाचा दुसरा सामना १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगाचे लक्ष्य   या सामन्याकडे लागून आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड संताप असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Asia cup 2025 suryakumar yadav shakes hands with mohsin naqvi marathi news navarasthra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • PAK vs IND
  • pakistan vs india
  • PCB
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia Cup 2025: UAE विरुद्ध कशी असणार भारताची Playing – 11, ‘हे’ सुपरस्टार जाणार टीमबाहेर?
1

Asia Cup 2025: UAE विरुद्ध कशी असणार भारताची Playing – 11, ‘हे’ सुपरस्टार जाणार टीमबाहेर?

AFG vs HK: अफगाणिस्तानने पाडला हाँगकाँगचा फडशा, पहिल्याच मॅचमध्ये चारली धूळ
2

AFG vs HK: अफगाणिस्तानने पाडला हाँगकाँगचा फडशा, पहिल्याच मॅचमध्ये चारली धूळ

Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी
3

Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी

AFG vs HK Asia Cup Live Score Update: उमरजईची वादळी खेळी! अफगाणिस्तानने हॉन्ग कॉन्गसमोर ठेवले 189 धावांचे लक्ष्य
4

AFG vs HK Asia Cup Live Score Update: उमरजईची वादळी खेळी! अफगाणिस्तानने हॉन्ग कॉन्गसमोर ठेवले 189 धावांचे लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.