Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs ENG : इंग्लडला मोठा धक्का! अ‍ॅशेस मालिकेतून प्रमुख खेळाडू झाला बाहेर, या खेळाडूला मिळाले संघात स्थान

पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मार्क वूडला  डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि आता तो उर्वरित तीन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे, ज्यामुळे इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 09, 2025 | 01:35 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

इंग्लंड संघाची सुरु असलेल्या अ‍ॅशेस मालिकेमध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. या मालिकेचे आतापर्यत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लडच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता इंग्लंड क्रिकेट संघाच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाच कसोटी सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधील पराभवानंतर, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळे संपूर्ण अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर पडला आहे, त्यामुळे त्याच्या आणखी अडचणी वाढल्या आहेत. 

पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मार्क वूडला  डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि आता तो उर्वरित तीन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे, ज्यामुळे इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना १७ डिसेंबर रोजी अॅडलेड येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड (England Cricket Mark Wood Rulled Out) दुखापतीमुळे उर्वरित अ‍ॅशेस सामन्यांमधून बाहेर पडला आहे. वूड या आठवड्याच्या अखेरीस मायदेशी परतेल, जिथे तो ईसीबी वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली त्याची पुनर्प्राप्ती आणि पुनर्वसन प्रक्रिया सुरू ठेवेल.

Absolutely gutted for you, Woody. After working so hard to get back, we’re all with you ❤️ — England Cricket (@englandcricket) December 9, 2025

मार्क वूडच्या जागी खेळाडूची घोषणा

मार्क वूडच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) वरिष्ठ संघात वेगवान गोलंदाज मॅथ्यू फिशरचा समावेश केला आहे. फिशर अलीकडेच इंग्लंड लायन्ससोबत ऑस्ट्रेलियात होता आणि आता तो अ‍ॅशेस मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी इंग्लंड संघात सामील झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड मालिकेतून बाहेर पडल्यानंतर मार्क वूडला संपूर्ण अ‍ॅशेस मालिकेतून वगळण्यात आल्याची बातमी आली आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघालाही मोठा धक्का बसला आहे. जोश हेझलवूडलाही संपूर्ण अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे.

IND vs SA : का वगळलं रिंकू सिंह या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून? कॅप्टन सुर्यकुमार यादवने सांगितले स्पष्ट

अ‍ॅशेस २०२५ च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक

तिसरी कसोटी: १७-२१ डिसेंबर, अ‍ॅडलेड ओव्हल

चौथी कसोटी: २६-३० डिसेंबर, एमसीजी, मेलबर्न

पाचवी कसोटी: ४-८ जानेवारी, एससीजी, सिडनी

२०२५ साठी इंग्लंडचा अद्ययावत अ‍ॅशेस संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), हॅरी ब्रुक (उपकर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, शोएब बशीर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, विल जॅक्स, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), जोश टंग, मॅथ्यू फिशर.

 

Web Title: Aus vs eng big blow to england key player mark wood out of the ashes series this player gets a place in the team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 01:35 PM

Topics:  

  • Ashes 2025
  • AUS vs ENG
  • Australia vs England
  • cricket
  • Pat Cummins
  • Sports

संबंधित बातम्या

BCCI च्या नाकाखाली घोटाळा, संघात येण्यासाठी सुरु आहे फसवणूक! नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
1

BCCI च्या नाकाखाली घोटाळा, संघात येण्यासाठी सुरु आहे फसवणूक! नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

स्मृती मानधनाचं लग्न कॅन्सल झाल्यानंतर केलं धक्कादायक इंस्टा अपडेट! पलाशला देखील केलं अनफॉलो
2

स्मृती मानधनाचं लग्न कॅन्सल झाल्यानंतर केलं धक्कादायक इंस्टा अपडेट! पलाशला देखील केलं अनफॉलो

IND vs SA : का वगळलं रिंकू सिंह या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून? कॅप्टन सुर्यकुमार यादवने सांगितले स्पष्ट
3

IND vs SA : का वगळलं रिंकू सिंह या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून? कॅप्टन सुर्यकुमार यादवने सांगितले स्पष्ट

350 खेळाडू, फक्त 77 जागा… IPL 2026 चा सर्व सेट जाहीर, जाणून घ्या कोणत्या यादीत कोणाचा समावेश?
4

350 खेळाडू, फक्त 77 जागा… IPL 2026 चा सर्व सेट जाहीर, जाणून घ्या कोणत्या यादीत कोणाचा समावेश?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.