Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs ENG: ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून इंग्लंडला दिला धक्का, रोहित शर्माचा प्रभावी विक्रम मोडला!

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत उभे केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 19, 2025 | 12:50 PM
फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

Australia vs England 3rd test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने धूमाकुळ घातला आहे. झालेल्या दोन सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने दोन्ही सामने जिंकून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. सध्या या मालिकेचा तिसरा सामना खेळवला जात आहे. यामध्ये आस्ट्रेलिया संघ आता विजयाच्या देशेने अग्रेसर झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या अ‍ॅशेस २०२५ कसोटी मालिकेतील तिसरा सामना अॅडलेड येथे खेळला जात आहे. 

ट्रॅव्हिस हेड याची या कसोटी मालिकेमध्ये सातत्याने कमालीची कामगिरी पाहायला मिळाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतलेला ऑस्ट्रेलियन संघ आता तिसरा सामना जिंकण्याच्या जवळ आहे. जर ऑस्ट्रेलिया विजयाची हॅटट्रिक करण्यात यशस्वी झाला तर त्यांना मालिकेत अजिंक्य आघाडी मिळेल. अॅडलेड कसोटीत ट्रॅव्हिस हेडने १४६ चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतक झळकावले. या शतकासह त्याने रोहित शर्माचा विक्रमही मोडला आहे.

IND vs SL Women’s : विश्वचषकानंतर टीम इंडिया खेळणार पहिली मालिका! श्रीलंकेचा संघ भारतात दाखल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

ट्रॅव्हिस हेडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात सर्वाधिक शतकांचा रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. हेडचे वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमधील हे १० वे शतक आहे. माजी भारतीय कर्णधाराने या स्पर्धेत नऊ शतके ठोकली होती. या १० शतकांसह, ट्रॅव्हिस हेड आता शुभमन गिलच्या बरोबरीने चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम जो रूटच्या नावावर आहे.

TRAVIS HEAD – THE MAN FOR AUSTRALIA. 😍 Tests ✅
ODIs ✅
T20Is ✅
I think Head is the most impactful batter in International cricket in this Decade. 🫡 pic.twitter.com/bnW5JNghjh — Johns. (@CricCrazyJohns) December 19, 2025

WTC इतिहासातील सर्वाधिक शतके

जो रूट – २२

स्टीव्ह स्मिथ – १३

केन विल्यमसन – ११

मार्नस लाबुशेन – ११

शुभमन गिल – १०

ट्रॅव्हिस हेड – १०

तिसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत दिसत आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने अॅलेक्स कॅरीच्या शतकाच्या जोरावर ३७१ धावा केल्या आणि त्यानंतर इंग्लंडचा डाव २८६ धावांवर संपला. पहिल्या डावात ८५ धावांची आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद २१० धावा केल्या आणि त्यांची एकूण आघाडी २९५ धावांपर्यंत वाढवली.

Web Title: Aus vs eng travis head shocks england with century breaks rohit sharma impressive record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • AUS vs ENG
  • Australia vs England
  • cricket
  • Sports
  • Travis Head

संबंधित बातम्या

GOAT India Tour : सुनील गावस्कर यांनी कोलकाता घटनेसाठी लिओनेल मेस्सीला धरले जबाबदार; उघड केले सत्य
1

GOAT India Tour : सुनील गावस्कर यांनी कोलकाता घटनेसाठी लिओनेल मेस्सीला धरले जबाबदार; उघड केले सत्य

IND vs SL Women’s : विश्वचषकानंतर टीम इंडिया खेळणार पहिली मालिका! श्रीलंकेचा संघ भारतात दाखल, वाचा संपूर्ण वेळापत्रक
2

IND vs SL Women’s : विश्वचषकानंतर टीम इंडिया खेळणार पहिली मालिका! श्रीलंकेचा संघ भारतात दाखल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

AUS vs ENG : अशाच एका चेंडूने घेतला होता एक खेळाडूंचा जीव… स्टार्कच्या त्या बाॅलने बेन स्टोक्स थोडक्यात बचावला! पहा Video
3

AUS vs ENG : अशाच एका चेंडूने घेतला होता एक खेळाडूंचा जीव… स्टार्कच्या त्या बाॅलने बेन स्टोक्स थोडक्यात बचावला! पहा Video

भारताने BWF World Tour Finals मध्ये केली दमदार कामगिरी, दुसऱ्या सामन्यात सात्विक-चिरागने अल्फियान-फिक्रीचा केला पराभव
4

भारताने BWF World Tour Finals मध्ये केली दमदार कामगिरी, दुसऱ्या सामन्यात सात्विक-चिरागने अल्फियान-फिक्रीचा केला पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.