Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांगारु टेन्शनमध्ये? भारत दौऱ्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे ‘हे तीन’ स्टार खेळाडू संघाबाहेर

ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध भारतात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. (T20 series) ही मालिका २० सप्टेंबरपासून सुरू होत आहे, पण मालिका सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाने तीन स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. म्हणजे टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने तीन महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 14, 2022 | 03:13 PM
कांगारु टेन्शनमध्ये? भारत दौऱ्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे ‘हे तीन’ स्टार खेळाडू संघाबाहेर
Follow Us
Follow Us:

मुंबई : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा (Australia cricket team) भारत दौऱ्यापूर्वीच (India tour) मोठा धक्का बसला आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाचा संघ टेन्शमध्ये आला असून, आता भारताचा विजय पक्का समजला जात आहे. ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध भारतात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. (T20 series) ही मालिका २० सप्टेंबरपासून सुरू होत आहे, पण मालिका सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाने तीन स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. म्हणजे टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने तीन महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.

[read_also content=”मुंबई पालिकेत होत असलेले फेरबदल प्रशासकीय स्वरूपाचे, बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप नाही – पालिका प्रशासन https://www.navarashtra.com/maharashtra/changes-in-the-mumbai-municipality-decision-only-by-administrative-325735.html”]

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मिचेल स्टार्क, मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉइनिस (Mitchell Starc, Mitchell Marsh and Marcus Stoinis) यांना भारत दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, या तीन खेळाडूंच्या जागी नॅथन एलिस, डॅनियल सॅम्स आणि शॉन ॲबॉट यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरोन फिंच याने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, अरोन फिंच टी २० विश्वचषकासाठी कर्णधार असेल. तर डेव्हिड वॉर्नरला भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतून आधीच विश्रांती देण्यात आली होती. भारताविरुद्धची मालिका खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकाही खेळायची आहे, त्यानंतर त्यांच्याच देशात टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होईल. ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध पहिला टी-२० सामना २० सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे.

असा असणार ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
• २० सप्टेंबर – पहिला सामना – मोहाली
• २३ सप्टेंबर – दुसरा सामना – नागपूर
• २५ सप्टेंबर – तिसरा सामना – हैदराबाद

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ:
अॅरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, शॉन ॲबॉट, ॲश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ॲडम झम्पा

Web Title: Australia cricket team three star players out of team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2022 | 03:13 PM

Topics:  

  • cricket
  • India Tour
  • T20 series
  • T20 world cup

संबंधित बातम्या

IND vs AFG:  भारताविरुद्ध भिडण्यासाठी अफगाणिस्तान सज्ज! T20 मालिकेसाठी टीम जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूकडे कर्णधारपद
1

IND vs AFG: भारताविरुद्ध भिडण्यासाठी अफगाणिस्तान सज्ज! T20 मालिकेसाठी टीम जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूकडे कर्णधारपद

IND vs SL: KL राहुलची ‘ती’ एक चूक ठरली महागात? गॉलमध्ये श्रीलंकेने असा पलटवार केला की टीम इंडियाही हादरली!
2

IND vs SL: KL राहुलची ‘ती’ एक चूक ठरली महागात? गॉलमध्ये श्रीलंकेने असा पलटवार केला की टीम इंडियाही हादरली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.