Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामान्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर! दोन युवा खेळाडूंना मिळाली संधी

यजमान संघ ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीसाठी आपला 13 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळताना दिसणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 10, 2024 | 12:40 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२५: बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२५ ची सुरुवात २२ नोव्हेंबरपासून होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना रंगणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्याला अजून 12 दिवस बाकी आहेत, पण यजमान संघ ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीसाठी आपला 13 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळताना दिसणार आहे.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२५ साठी भारताच्या १८ खेळाडूंचा संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे, परंतु यासंदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात वादग्रस्त वृत्त पाहायला मिळाले आहेत. यामध्ये असे सांगण्यात येत होते की भारताचा संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार असे त्यामुळे तो पहिल्या दोन सामन्यांमध्ये उपस्थित नसणार असे म्हंटले जात आहे.

हेदेखील वाचा – IND vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात भारतीय क्रिकेटर पोर्ट एलिझाबेथला! पाहा खेळाडूंचे एअरपोर्ट लुक

आता ऑस्ट्रेलियाच्या संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये निवड समितीने दोन तरुण चेहऱ्यांना संधी देऊन सर्वांनाच चकित केले आहे. नॅथन मॅकस्वीनी आणि जोश इंग्लिस यांचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत सलामीच्या स्थानासाठी नॅथन मॅकस्विनीने उस्मान ख्वाजाला मागे टाकले आहे, तर जोश इंग्लिसचा राखीव फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. मॅकस्वीनी हा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास आला आहे, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया अ संघाने गेल्या दोन आठवड्यात भारत अ संघावर सलग विजय मिळवला आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना मॅकस्विनीने निवडकर्त्यांना 39 आणि नाबाद 88 धावा करून प्रभावित केले.

SQUAD 🤩 The Border-Gavaskar Trophy is almost upon our men’s national team, with 13 of our very best ready and raring to face India in Perth later this month #AUSvIND pic.twitter.com/QbRVJNmllw

— Cricket Australia (@CricketAus) November 9, 2024

पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ :-

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, आर. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव खेळाडू – मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

Web Title: Australia team announced for first edition of border gavaskar trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 12:40 PM

Topics:  

  • Border-Gavaskar trophy
  • cricket
  • IND VS AUS
  • Team Australia

संबंधित बातम्या

AUS vs IND : राघवी आणि जोशनाच्या खेळीने कांगारुच्या गोलंदाजांचा गाळला घाम! यजमान संघ अडचणीत
1

AUS vs IND : राघवी आणि जोशनाच्या खेळीने कांगारुच्या गोलंदाजांचा गाळला घाम! यजमान संघ अडचणीत

विश्वचषकाच्या आधी, भारतीय क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा, म्हणाली- तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान…
2

विश्वचषकाच्या आधी, भारतीय क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा, म्हणाली- तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान…

भारताच्या ODI कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर का परफेक्ट आहे? ही आहेत 3 मुख्य कारणे
3

भारताच्या ODI कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर का परफेक्ट आहे? ही आहेत 3 मुख्य कारणे

टीम इंडियाच्या निवड समितीत होणार मोठा बदल! माजी क्रिकेटपटूचे नाव आलं पुढे, BCCI घेणार निर्णय?
4

टीम इंडियाच्या निवड समितीत होणार मोठा बदल! माजी क्रिकेटपटूचे नाव आलं पुढे, BCCI घेणार निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.