Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS Vs BAN: ऑस्ट्रेलियाची इज्जत जाणार? डार्विनमध्ये बांगलादेशकडे ‘हा’ रेकॉर्ड रचण्याची संधी…

AUS vs BAN: बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला रडवले. पहिल्या कसोटी सामन्यावर बांग्लादेशाने मजबूत पकड मिळवली असून कसोटी मालिकेत २३ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला मायभूमीत नमवणार असल्याचे चित्र

  • By दिपाली नाफडे, तेजस भागवत
Updated On: Aug 15, 2026 | 07:17 PM
Aus Vs Ban: ऑस्ट्रेलियाचा कणाच बांग्लादेशने मोडला (फोटो सौजन्य - X.com)

Aus Vs Ban: ऑस्ट्रेलियाचा कणाच बांग्लादेशने मोडला (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची संधी 
  • बांगलादेश संघाकडे २२८ रन्सची आघाडी 
  • ऑस्ट्रेलियाचा संघ पराभवाच्या छायेत 
Bangladesh Vs Australia Test Match Updates: सध्या बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जात आहे. पहिली कसोटी सुरू असून, बांगलादेशचा संघ मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. बांगलादेशकडे २२८ रन्सची आघाडी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची संधी निर्माण झाली आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास बांगलादेशचा संघ नवा रेकॉर्ड रचणार आहे. 

AUS vs BAN: उलटा पडला डाव! बांग्लादेशी ठरले वरचढ, 29 धावातच ऑस्ट्रेलियाचे 4 गडी बाद, झाली दमछाक

AUS vs BAN: ऑस्ट्रेलियाला बांग्लादेशने रडवले 

बांगलादेशच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. बांगलादेश ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरला आहे. अद्याप दोन दिवसांचा खेळ बाकी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करताना १९८ रन्स वर ऑल आउट झाला.  तर बांगलादेशचा संघ फलंदाजी करण्यासाठी आला. बांगलादेशने ४२६ रन्सचा बलाढ्य डोंगर उभा केला. 

आपल्या कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या तंजीद हसनने शानदार शतक ठोकले. त्याने १०१ रन्सची खेळी केली. या खेळीच्या जोरावर बांगलादेश संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल २२८ रन्सची आघाडी घेतली आहे. तसेच बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला सर्वाधिक दुसरा मोठा स्कोअर देखील केला आहे. याआधी २००६ मध्ये बांगलादेशने ४२७ रन्स केल्या होत्या. 

दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ चांगली फलंदाजी करण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांनी निराशा केली. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्स गमावून १६१ रन्स केल्या होत्या. अद्याप ऑस्ट्रेलियाचा संघ ६७ रन्सने पिछाडीवर आहे. अद्याप दोन दिवसांचा खेळ बाकी आहे. 

AUS Vs BAN: कांगारूंना लयं पळवलं! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया अडचणीत, तंजिद हसनने…

ऑस्ट्रेलियाची सद्यस्थिती 

आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशमध्ये ६ कसोटी सामने खेळवले गेले आहेत. हा सातवा सामना आहे. यातील पाच ऑस्ट्रेलियाने तर एक बांगलादेशने जिंकला आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता. बांगलादेशने घरच्या मैदानावर  आपला सामना जिंकला होता. मात्र यावेळेस बांगलादेशचा संघ मोठा विक्रम करण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये बांगलादेशने अद्याप एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्यामुळे हा पहिला कसोटी सामना जिंकून बांगलादेशला नवा रेकॉर्ड रचण्याची संधी असणार आहे. तसेच बांगलादेशने सामना जिंकल्यास ऐरीजमध्ये ते आघाडीवर असणार आहेत. ज्यामुळे ऑस्ट्रेलियावर दबाव वाढू शकतो. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलिया परत येणार का हे पाहावे लागणार आहे.

Web Title: Bangladesh cricket team chance to beat austrealia in darwin world record in test series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • australia vs bangladesh
  • cricket news
  • Sports News

संबंधित बातम्या

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई
1

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
3

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
4

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.