Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सामन्यादरम्यान फंलंदाज मैदानात कोसळला! हृदयविकाराने मृत्यू, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

आता क्रिकेट मैदानातून अशीच एक घटना समोर आली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जिथे एका खेळाडूला सामना खेळताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खेळाडूचा मैदानावरच मृत्यू झाला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 29, 2025 | 02:43 PM
फोटो सौजन्य – iStock

फोटो सौजन्य – iStock

Follow Us
Close
Follow Us:

अनेकदा बातम्या कानावर येतात की जीममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा मृत्यु होता. आजकाल देशामध्ये त्याचबरोबर जगामध्ये देखील हृदयविकाराने मृत्यूची अनेक प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. काल अभिनेत्री शेफाली जरीवाला हीचे वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याआधी बिग बाॅस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे देखील निधन त्याचप्रकारे झाले होते. त्यामुळे मनोरंजन आणि क्रिकेट इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. आता क्रिकेट मैदानातून अशीच एक घटना समोर आली आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जिथे एका खेळाडूला सामना खेळताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खेळाडूचा मैदानावरच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि हा व्हिडीओ पाहुन तुम्हालाही धक्का बसेल. पंजाबमधील फिरोजपूर येथील गुरहर सहाय येथील डीएव्ही स्कूलच्या मैदानात क्रिकेटचा सामना सुरू होता. यादरम्यान फलंदाजाने एक मोठा षटकार मारला.

सुर्याचा ऐतिहासिक कॅच, विराटची दमदार खेळी! या दिनी भारताच्या संघाने 11 वर्षानंतर जिंकला विश्वचषक

षटकार मारल्यानंतर, फलंदाज मैदानावर बसतो, त्यानंतर नॉन-स्ट्राइक एंडवर उभा असलेला त्याचा सहकारी फलंदाज त्याच्याकडे धावतो. लवकरच फलंदाज तोंड खाली पडतो. यावेळी त्याचा सहकारी हा त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पुढे पाहायला मिळते की हे पाहून सर्व खेळाडू त्या फलंदाजाजवळ येतात. यानंतर काही खेळाडू फलंदाजाच्या हातांना मालिश करतात तर काही त्याच्या पायांना मालिश करतात, पण तो फलंदाज उठत नाही परंतु हा फलंदाज हृदयविकाराच्या झटक्याने मैदानावरच मरण पावतो.

ख़ौफ़नाक दृश्य।
पंजाब के फिरोजपुर में क्रिकेट खेलते वक़्त एक खिलाड़ी ने जैसे ही ज़बरदस्त छक्का मारा,
अचानक दिल का दौरा पड़ा और उसी मैदान पर दम तोड़ दिया।
ज़िंदगी वाकई पल भर की मेहमान है… 🕯️#Firozpur #HeartAttack #Cricketer pic.twitter.com/AsM3evT01T — Ankit Rajput (@AnkitKu50823807) June 29, 2025

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडलेल्या खेळाडूचे नाव हरजीत सिंग असल्याचे सांगण्यात येत आहे. तो ४९ धावांवर फलंदाजी करत होता. मैदानावरील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला सीपीआर देऊन त्याला पुन्हा जिवंत करण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही करता आले नाही.

Web Title: Batman collapses on the field during the match died of heart attack video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • cricket
  • shefali jariwala
  • Sports
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
4

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.