Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान

IND Vs WI: उद्याचा सामना भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागणार आहे.  भारताने आपल्या घरच्या मैदानावर वेस्ट इंडीजविरुद्ध एकही T20 मालिका गमावलेली नाही. त्यामुळे उद्याचा सामना भारताने गमावला तर ही परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 16, 2026 | 07:29 PM
ind vs wi t20 series

ind vs wi t20 series

Follow Us
Follow Us:
  • शेवटच्या सामन्यात श्रेयस अय्यरसमोर मोठे आव्हान
  • उद्या भारत इंडिजमध्ये शेवटचा टी 20 सामना 
  • सिरीज जिंकण्यासाठी भारताला विजय आवश्यक 
IND Vs WI: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी 20 सिरिजचा उद्या शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. उद्या बंगळुरू येथील स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात शेवटचा टी 20 सामना होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान उद्याचा सामना हा चुरशीचा होण्याची शक्यता आहे. जो संघ सामना जिंकेल तो ही सिरीज देखील जिंकणार आहे.  त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरसमोर मोठे आव्हान असणार आहे.

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून, यादरम्यान कर्णधार श्रेयस अय्यरसमोर मोठे आव्हान असणार आहे.  T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत जी गोष्ट घडलेली नाही, ती या सामन्यात घडण्याची भीती क्रिकेट वर्तुळात वर्तवली जात असून, हा मान राखण्याची आणि विजयाची मालिका कायम ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी आता कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्यावर असल्याचे म्हटले जात आहे.

IND vs WI 5th T20: आता आरपारची लढाई! भारत की वेस्ट इंडिज, कोण मारणार बाजी? कधी अन् कुठे रंगणार अंतिम सामना?

भारतीय संघाची धुरा सांभाळणारा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यासाठी हा सामना सोपा असणार नाही. T20 क्रिकेटच्या इतिहासात काही नकोसे विक्रम टाळणे आणि भारताची विजयी परंपरा कायम राखणे हे त्याच्यासमोर सर्वात मोठे टार्गेट असणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळवली जात असलेली रोमांचक टी20 सिरीज टप्प्यावर पोहोचली आहे.

उद्याचा सामना भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागणार आहे.  भारताने आपल्या घरच्या मैदानावर वेस्ट इंडीजविरुद्ध एकही T20 मालिका गमावलेली नाही. त्यामुळे उद्याचा सामना भारताने गमावला तर ही परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या भारताला उद्या सामना कोणत्याही स्थितीत जिंकणे आवश्यक असणार आहे.

भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव, नमन धीर.

वेस्ट इंडिजचा संघ: शे होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमार जोसेफ, अमीर जांगू, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, शमार स्प्रिंगर.

IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट

Web Title: Fifth t20 in bengluru india vs west indies challenege to captain shreyas iyer sports tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?
1

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?

IND vs WI : शेवटच्या लढतीआधी टीम इंडियात मोठा बदल; अर्शदीप सिंग दुखापतीमुळे बाहेर, भुवनेश्वर कुमारचं कमबॅक
2

IND vs WI : शेवटच्या लढतीआधी टीम इंडियात मोठा बदल; अर्शदीप सिंग दुखापतीमुळे बाहेर, भुवनेश्वर कुमारचं कमबॅक

IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट
3

IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक लढतीपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; Arshdeep Singh  शेवटच्या टी-२० मधून बाहेर?
4

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक लढतीपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; Arshdeep Singh शेवटच्या टी-२० मधून बाहेर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.