Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?

Ramesh Powar: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या पुरुष निवड समितीच्या मुख्य निवडकर्ता या पदासाठी रमेश पोवार यांचे नाव चर्चेत आहे. माजी गोलंदाज रमेश पोवार यांचा क्रिकेट आणि कोचिंगमधील प्रवास अत्यंत यशस्वी आणि शानदार राहिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 17, 2026 | 09:09 PM
रमेश पोवार नवे निवडकर्ता होण्याची शक्यता

रमेश पोवार नवे निवडकर्ता होण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:
  • रमेश पवार होऊ शकतात नवे निवडकर्ता 
  • वसीम जाफरने देखील मुलाखत दिल्याची माहिती 
  • लवकरच होणार मोठा निर्णय 
BCCI/Ramesh Powar: बीसीसीआय लवकरच एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचे माजी फिरकीपटू रमेश पवार यांना बीसीसीआय मुख्य निवडकर्ता या पदाची जबाबदारी देण्याची दाट (Ajit Agarkar) शक्यता आहे. सध्या माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा अंतरिम स्वरूपात या निवड समितीची धुरा सांभाळत आहेत. मात्र, आता बीसीसीआय निवड समितीत पूर्णवेळ आणि नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या विचारत असून, रमेश पोवार यांचे नाव आघाडीवर आहे.

भारतीय संघाचे माजी फिरकीपटू आणि अनुभवी प्रशिक्षक रमेश पवार बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीचे मुख्य निवडकर्ता होऊ शकतात. अजित आगरकर यांच्या जागेवर रमेश पवार यांची निवड होऊ शकते. बीसीसीआयचे निवड समितीत येण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती. तो कालावधी आता संपला आहे.

क्रिकेटविश्वात खळबळ उडणार? Virat Kohli च्या कसोटी निवृत्तीमागे आगरकरांचा डाव? वसीम जाफर म्हणाले…

मुदत संपल्यानंतर, क्रिकेट सल्लागार समिती (CAC) ने अर्ज केलेल्या प्रमुख ४ ते ५ उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत. या मुलाखत फेरीत भारताचे माजी प्रतिभावान सलामीवीर वसीम जाफर, बडोद्याचे माजी खेळाडू कॉनर विलियम्स आणि जॅकब मार्टिन यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या पुरुष निवड समितीच्या मुख्य निवडकर्ता या पदासाठी रमेश पोवार यांचे नाव चर्चेत आहे. माजी गोलंदाज रमेश पोवार यांचा क्रिकेट आणि कोचिंगमधील प्रवास अत्यंत यशस्वी आणि शानदार राहिला आहे. खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते एक यशस्वी प्रशिक्षक म्हणून यश मिळवण्यापर्यंत त्यांची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. च्याच मार्गदर्शनखाली आणि धडाकेबाज फलंदाज पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने २०२१ मध्ये ‘विजय हजारे ट्रॉफी’ चे विजेतेपद पटकावले होते.

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Bcci chance to selected ramesh powar chief selector to mens team breaking news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 09:09 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • bcci
  • BCCI India
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान
1

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?
2

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला
3

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला

माही पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 साठी धोनीच्या पुनरागमनाची चाहत्यांना आशा
4

माही पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 साठी धोनीच्या पुनरागमनाची चाहत्यांना आशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.