Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: पठाणांचा गेम होणार! लवकरच Team India ची घोषणा होणार, मात्र ‘या’ खेळाडूला संधी नाहीच?

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आगामी आशियाई खेळ २०२६ च्या तयारीच्या दृष्टिकोनातून भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 25, 2026 | 04:53 PM
ind vs afg

ind vs afg

Follow Us
Follow Us:
  • अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार
  • अभिषेक शर्माला डच्चू मिळण्याची शक्यता 
  • श्रेयस अय्यर करणार भारतीय संघाचे नेतृत्व 
India Vs Afghanistan T20 Series: श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका सुरु असतानाच, दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष पुढील महिन्यात होणाऱ्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेवर लागले आहे. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ही मालिका खेळवली जाणार असून, यासाठी भारतीय संघाची निवड कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान अफगाणिस्तानने आपल्या संघाची घोषणा केली आहे.

याआधी भारतीय संघाने झिम्बॅाम्बे, इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी 20 सिरिज खेळली आहे. त्यामध्ये भारतीय संघाला श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केवळ झिम्बॅाम्बेविरुद्ध सिरिज जिंकता आलेली आहे. त्यामुळे अफगाणिस्तान संघ निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाही हे येत्या काळातच पाहायला मिळणार आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी आपला १५ सदस्यीय संघ आधीच जाहीर केला आहे. या टी-२० मालिकेत इब्राहिम झाद्रान अफगाणिस्तानचे नेतृत्व करणार आहे, तर दुखापतीतून पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक संघाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

IND vs AFG: भारताविरुद्ध भिडण्यासाठी अफगाणिस्तान सज्ज! T20 मालिकेसाठी टीम जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूकडे कर्णधारपद

मालिकेचे वेळापत्रक (नवी दिल्ली)

पहिला टी-२०: १३ सप्टेंबर
दुसरा टी-२०: १५ सप्टेंबर
तिसरा टी-२०: १७ सप्टेंबर

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. आगामी आशियाई खेळ २०२६ च्या तयारीच्या दृष्टिकोनातून भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.  या सिरिजमधून अभिषेक शर्माला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेविरुद्ध तो अपयशी ठरला होता. तो खराब फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. इंग्लंडविरुद्ध देखील त्याला आपली छाप पाडता आली नव्हती.

अफगाणिस्तानचा घोषित संघ:

इब्राहिम झाद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), नूर रहमान (यष्टीरक्षक), सिदिकुल्लाह अटल, दारविश रसूल, अजमतुल्ला ओमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, नांग्याला खरोटी, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी, अब्दुल्ला अहमदझाई आणि नवीन-उल-हक.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा

संभाव्य भारतीय संघ: श्रेयस अय्यर, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, अक्षर पटेल,  शिवम दुबे, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव ,  रवी बिश्नोई.

Web Title: Bcci announced team india soon against afghanistan t20 series shreyas iyyer and dropped abhishek sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • bcci
  • IND vs AFG

संबंधित बातम्या

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस
1

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा
2

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर
3

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…
4

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.