Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस

Abhishek Sharma Completed 2000 runs T20I Ind vs wi Live: भारताचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माने वेस्टइंडिजविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 11, 2026 | 08:04 PM
Abhishek Sharma Completed 2000 runs T20I

Abhishek Sharma Completed 2000 runs T20I

Follow Us
Follow Us:
  • अभिषेक शर्माचा ‘धमाका’
  • सूर्यकुमारचा विक्रम मोडला
  • T20 मध्ये रचला ऐतिहासिक रेकॉर्ड
IND vs WI 3rd T20 Live: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना सध्या सुरु आहे. हा सामना इंदौर येथील होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. या महत्वाच्या सामन्यात वेस्ट इंडीजचा कर्णधार शे होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.भारताचे सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी, अभिषेक आपल्या नावावर आणखी एक विश्वविक्रम केला आहे. (Abhishek Sharma Completed 2000 runs T20I )

SA vs AUS: जे आजवर कुणालाच जमलं नाही, ते Nathan Lyon ने करून दाखवलं! 10व्या क्रमांकावर फलंदाजी करत रचला ‘हा’ विश्वविक्रम

अभिषेक शर्माने रचला विश्वविक्रम

स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने तुफान फटकेबाजी करत १८ चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले आहे. तो ३० चेंडूमध्ये ६९ धावा करुन बाद झाला. शमार स्प्रिंगरने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, अभिषेक ने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद २,००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. अभिषेकने आपली ३३ वी धाव पूर्ण करताच हा विश्वविक्रम साधला. त्याने १,०२४ चेंडूंमध्ये २,००० धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी चेंडूंमध्ये २,००० धावांचा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यासह, त्याने सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम देखील मोडला.

अभिषेकने सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड मोडला

यापूर्वी हा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर होता. सूर्यकुमारने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १,१६४ चेंडूंमध्ये २,००० धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲरॉन फिंचने हा टप्पा १,२८३ चेंडूंमध्ये गाठला, तर ग्लेन मॅक्सवेलने १,३०४ चेंडूंमध्ये २००० धावा पूर्ण केल्या. अष्टपैलू हार्दिक पांड्याने आपल्या २,००० टी२० आंतरराष्ट्रीय धावा १,३९० चेंडूंमध्ये पूर्ण केल्या, तर न्यूझीलंडच्या टिम सायफर्टने हा टप्पा १,३९५ चेंडूंमध्ये गाठला.

दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (क), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, मयंक यादव, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.

वेस्ट इंडिज: शाई होप (विकेटकीपर), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, कीमो पॉल, रोस्टन चेस, शामर स्प्रिंगर, शामर जोसेफ, गुडाकेश मोती.

W W W तीन चेंडूंवर तीन विकेट्स! Hasan Mahmud ची ऐतिहासिक हॅट्ट्रिक; अशी कामगिरी करणारा बांग्लादेशचा पहिला वेगवान गोलंदाज

Web Title: Abhishek sharma fastest 2000 t20i runs world record ind vs wi pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Abhishek Sharma Century
  • Ind vs WI
  • T20 series

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11
1

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report
2

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे
3

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे

IND Vs WI: लढायला सज्ज व्हा, विजयी होण्यासाठी! उद्या भारत-वेस्ट इंडिजमध्ये रंगणार रांगडा थरार
4

IND Vs WI: लढायला सज्ज व्हा, विजयी होण्यासाठी! उद्या भारत-वेस्ट इंडिजमध्ये रंगणार रांगडा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.