Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Cricket Team चे नवे ‘स्पिन गुरु’! BCCI चा मोठा डाव; ‘या’ जबरदस्त खेळाडूची केली नियुक्ती

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून न्यू चंदिगढ येथे खेळवला जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने भारतीय संघाबबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 02, 2026 | 06:59 PM
Indian Cricket Team चे नवे 'स्पिन गुरु'! BCCI चा मोठा डाव; 'या' जबरदस्त खेळाडूची केली नियुक्ती

Indian Cricket Team चे नवे 'स्पिन गुरु'! BCCI चा मोठा डाव; 'या' जबरदस्त खेळाडूची केली नियुक्ती

Follow Us
Follow Us:

साईराज बहुतुले टीम इंडियाचे नवे स्पिनिंग कोच
बीसीसीआयने केली बहुतुलेंच्या नावाची घोषणा 
अनेक दिवस रिक्त होते महत्वाचे पद

Sairaj Bahutule: भारतीय क्रिकेट संघ लवकरच अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. ६ जूनपासून या सिरिजला सुरुवात होणार आहे. दरम्यान ही सिरिज सुरू होण्याआधी बीसीसीआयने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. साइराज बहुतुले यांची टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून न्यू चंदिगढ येथे खेळवला जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने माजी भारतीय लेग स्पिनर साईराज बहुतुले यांची मुख्य फिरकी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

53 वर्षीय साईराज बहुतुले अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापासून आपल्या नव्या भूमिकेत दिसणार आहेत. साईराज बहुतुले हे केवळ कसोटी नव्हे तर वनडे आणि टी-20 सामन्यांत देखील गोलंदाजांना मार्गदर्शन करणार आहेत. बहुतुले यांनी यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम केले आहे. साईराज बहुतुले यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिरकी गोलंदाजीचे सखोल ज्ञान आहे.

15 महिन्यांचा वनवास संपणार? Hardik Pandya च्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; IND Vs AFG सिरीजमध्ये खेळणार?

नुकतेच आयपीएल 2026 पार पडले. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२६ मध्ये त्यांनी पंजाब किंग्स संघाचे स्पिन-गेंदबाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.  बहुतुले यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळ आणि बंगाल यांसारख्या बलाढ्य संघांचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. 2011 पासून त्यांनी नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये भारताच्या युवा फिरकीपटूना मार्गदर्शन करण्यासाठी योगदान दिले आहे.

भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना कुठे बघायचा?

भारतीय क्रिकेट संघ लवकरच अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. ६ जूनपासून या सिरिजला सुरुवात होणार आहे. दरम्यान ही सिरिज सुरू होण्याआधी बीसीसीआयने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. साइराज बहुतुले यांची टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून न्यू चंदिगढ येथे खेळवला जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने माजी भारतीय लेग स्पिनर साईराज बहुतुले यांची मुख्य फिरकी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

IND vs AFG: टीव्ही की मोबाईल? भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना कुठे बघायचा? वाचा सविस्तर

भारत आणि अफगाणिस्तान सामने कुठे पाहता येणार?

जर तुम्हाला टीव्हीवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्स या चॅनलवर पाहू शकणार आहात. तसेच मोबाइल  युजर्ससाठी हा सामना जिओ हॉटस्टार  या अधिकृत ॲपवर पाहता येणार आहे.

Web Title: Bcci appointed sairaj bahutule as spinner coach to indian criciket team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • bcci
  • IND vs AFG
  • Team India

संबंधित बातम्या

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
1

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
2

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
3

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?
4

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.