Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI कडून Shreyas Iyer ला मोठी भेट! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये वाहणार भारताची धुरा..

बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी भारत अ संघ घोषित केला आहे. या सामन्यांसाठी श्रेयस अय्यरची भारतीय अ संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 06, 2025 | 05:08 PM
Big gift from BCCI to Shreyas Iyer! India's axis will be in the series against Australia..

Big gift from BCCI to Shreyas Iyer! India's axis will be in the series against Australia..

Follow Us
Close
Follow Us:

Shreyas Iyer to captain India A against Australia :  आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड न झालेला  भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला बीसीसीआयकडून मोठी भेट देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध भारत अ संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची वर्णी लागली आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी भारत अ संघ जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘मी त्यांना पसंत नव्हतो…’, निवृत्ती घेताच अमित मिश्राचा ‘या’ दोन भारतीय माजी कर्णधारांवर केला हल्लाबोल..

भारतीय अ संघ ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामने लखनौ येथील एकाना स्टेडियमवर खेळणार आहे. पहिला सामना १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. दुसरा सामना २३ ते २६ सप्टेंबर दरम्यान एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. श्रेयस अय्यर हा  बेंगळुरूमध्ये मध्य झोनविरुद्ध दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीत खेळणाऱ्या पश्चिम झोन संघाचा भाग आहे. ओव्हलमध्ये इंग्लंडविरुद्ध पाचवा कसोटी सामना खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे.

‘या’ खेळाडूंना मिळाले संघात स्थान

त्याच वेळी, नारायण जगदीशन, अभिमन्यू ईश्वरन यासारख्या स्थानिक क्रिकेट स्टार खेळाडूंना देखील या संघात स्थान दिले गेले आहे. त्याच वेळी इंग्लंडच्या शेवटच्या कसोटीत स्टार कामगिरी करणारा प्रसिद्ध कृष्णाचाही या संघात समावेश केला गेला  आहे. याशिवाय, दुलीप ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयुष बदोनील देखील संघात समाविष्ट करण्यात आले आहे. तर जखमी खेळाडू नितीश कुमार रेड्डीला देखील संघात स्थान मिळाले आहे.

‘या’ स्टारचा देखील संघात समावेश

बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे की, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांचा दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यासाठी संघात समावेश केला जाणार आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्या सामन्यानंतर संघात समाविष्ट केलेल्या दोन खेळाडूंची जागा घेणार आहेत.

हेही वाचा : UAE vs AFG : अफगाणिस्तान एक्सप्रेस सुसाट! टी-२० मध्ये घडवला इतिहास; परदेशी भूमीवर केला ‘हा’ एकमेव पराक्रम

अनधिकृत कसोटी सामन्यांनंतर तीन एकदिवसीय सामने देखील खेळवण्यात येणार आहेत. यासाठी भारत अ संघाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी होणार असून दुसरा सामना ३ ऑक्टोबर रोजी आणि तिसरा आणि शेवटचा सामना ५ ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने कानपूरमध्ये खेळले जाणार आहेत.

ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघ खालीलप्रमाणे

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, एन जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिककल, हर्ष दुबे, आयुष बदोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुश कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, खलील अहमद, मानव सुथार, यश ठाकूर.

 

Web Title: Bcci appoints shreyas iyer as captain for series against australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • AUS vs IND
  • bcci
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Vijay Hazare Trophy सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली मालामाल! BCCI कडून मिळतोय भरघोस पगार
1

Vijay Hazare Trophy सामने खेळल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली मालामाल! BCCI कडून मिळतोय भरघोस पगार

Vijay Hazare Trophy: रोहित-विराटनंतर आता ‘हा’ धुरंधर खेळाडू विजय हजारे ट्रॉफी गाजवणार! पुनरागमनाची तारीख ठरली
2

Vijay Hazare Trophy: रोहित-विराटनंतर आता ‘हा’ धुरंधर खेळाडू विजय हजारे ट्रॉफी गाजवणार! पुनरागमनाची तारीख ठरली

IND U19 vs PAK U19: “टॉसचा निर्णय बरोबर होता, पण…”; पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं!
3

IND U19 vs PAK U19: “टॉसचा निर्णय बरोबर होता, पण…”; पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं!

Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीसाठी विदर्भाचा संघ घोषित! हर्ष दुबे करणार 17 सदस्यीय संघाचे नेतृत्व 
4

Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीसाठी विदर्भाचा संघ घोषित! हर्ष दुबे करणार 17 सदस्यीय संघाचे नेतृत्व 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.