Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुद्दाम नो-बॉल टाकताय? BCCI करणार थेट ‘ही’ मोठी कारवाई, खेळाडूंना राहावे लागणार सतर्क

गोलंदाजांच्या चुकीच्या कृतीवर आणि नियमबाह्य प्रकारांवर कडक कारवाई केली जाणार आहे. बीसीसीआयने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये गोलंदाजांसाठी अत्यंत महत्वाचा बदल करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 21, 2026 | 08:39 PM
मुद्दाम नो-बॉल टाकताय? BCCI करणार थेट ‘ही’ मोठी कारवाई, खेळाडूंना राहावे लागणार सतर्क
Follow Us
Follow Us:
  • भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये केले बदल 
  • मुदाम नो बॉल टाकल्यास गोलंदाजांवर होणार कारवाई 
  • बीसीसीआयने जारी केली नवी नियमावली 
BCCI On Domestic Cricket: बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही नवीन नियम लागू केले आहेत. क्रिकेटमध्ये शिस्त कायम ठेवण्यासाठी बीसीसीआयने काही महत्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे आता मैदानावर खेळाडूंना आपल्या प्रत्येक कृतीवर काळजीपूर्वक करावी लागणार आहे. विशेषतः, गोलंदाजांच्या चुकीच्या किंवा नियमबाह्य प्रकारांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

गोलंदाजांच्या चुकीच्या कृतीवर आणि नियमबाह्य प्रकारांवर कडक कारवाई केली जाणार आहे. बीसीसीआयने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये गोलंदाजांसाठी अत्यंत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. गोलंदाजांनी जाणीवपूर्वक नो बॉल टाकल्यास किंवा थेट फलंदाजांच्या मागे बॉल टाकल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.

जाणीवपूर्वक फ्रंट फुट नो-बॉल गोलंदाजांनी टाकल्यास बीसीसीआयने कारवाईचा इशारा दिला आहे. अशी कृती केल्यास गोलंदाजाला संबंधित डावातून नव्हे तर संपूर्ण संन्यातून निलंबित केले जाणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि  फिक्सिंग किंवा संशयास्पद प्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Bcci ban for all match to bowler deliberately throw no ball cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • bcci
  • cricket news

संबंधित बातम्या

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा
1

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा

Delhi Capitals च्या Abishek Porel कायद्याच्या कचाट्यात, लवकरच होणार अटक; महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप
2

Delhi Capitals च्या Abishek Porel कायद्याच्या कचाट्यात, लवकरच होणार अटक; महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !
3

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
4

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.