Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !

रोहित शर्मा हा भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. T20 World Cup, Champions Trophy, Asia Cup आणि IPL मधील त्याच्या नेतृत्वाची कामगिरी आजही त्याला मोठा मॅच विनर सिद्ध करते. निवृत्तीच्या चर्चांदरम्यानही त्याची १३८ धावांची खेळी त्याची किंमत पुन्हा एकदा अधोरेखित करते.

  • By Dilip Bane
Updated On: Jul 20, 2026 | 08:24 PM
Rohit Sharma Retirement

Rohit Sharma Retirement

Follow Us
Follow Us:
  • रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण.
  • २०२४ ICC T20 World Cup विजेता कर्णधार.
  • २०२५ ICC Champions Trophy विजेता कर्णधार.
  • २०१८ आणि २०२३ Asia Cup विजेता कर्णधार.मुंबई इंडियन्सला नेतृत्वाखाली ५ IPL ट्रॉफी जिंकून दिल्या.
  • २०२३ ODI World Cup मध्ये भारताला फायनलपर्यंत पोहोचवले.
  • २०२७ World Cup साठी फिटनेसवर विशेष मेहनत, वजन कमी केले.
होय! मी रोहित शर्मा, वय वर्षे ३९. मी २०२४ मध्ये ICC T20 World Cup Winner आहे as Captain. तसेच २०२५ मध्ये ICC Champions Trophy Winner आहे as Captain. तसेच २०१८ आणि २०२३ Asia Cup Winner आहे as Captain. IPL मध्ये मी मुंबई इंडियन्सला माझ्या लीडरशिपमध्ये ५ ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. २०२३ ला भारताला ५० ओव्हर्सच्या वर्ल्डकपमध्ये फायनलपर्यंत घेऊन गेलो, पण मला फायनल जिंकता आली नाही. त्याची सल अजूनही मनात आहे. २०२७ चा ५० ओव्हर्सचा वर्ल्डकप जिंकता यावा म्हणून मी माझ्या फिटनेसवर मेहनत घेतली, वजन कमी केलं. पण चर्चा होत आहे ती मी केव्हा रिटायर होणार. थोडं हार्ट ब्रोकन असलं तरी मी माझ्या रिटायरमेंटबद्दल विचार केला आहे. तुम्ही कितीही सोशल मीडियावर चर्चा केली तरी मी माझ्या मनाचं ऐकतो, तेच करतो.

ऐकलंत ना रोहित काय बोलत आहे ते! कारण त्याच्याकडे त्याचे रेकॉर्ड्स आहेत. ते सांगताना आणि ते ऐकताना आपल्यालाही आनंद होतोच.मुंबईचा राजा, खरंतर तो लेजंड म्हणून त्याने आधीच त्याचं नाव नोंदवलं आहे. फक्त त्याची जाणीव BCCI ला झालीच तर त्यांच्यासाठीच चांगलं आहे.नाही तर रोहितचं काही जात नाही. Selection Committee जेव्हा आधीच ठरवून बसली आहे की, रोहित २०२७ च्या ५० ओव्हर्सच्या वर्ल्डकपचा भाग नसेल. विनाशकाली विपरीत बुद्धी! अरे, त्या माणसाने २०१९ च्या विश्वकप स्पर्धेत ५ शतकं ठोकली आहेत रे!जेव्हा तुम्ही देशाला रिप्रेझेंट करत असता, त्यावेळी तुम्ही तुमचं तसेच देशाचं नाव मोठं करत असता. विराट कोहली आणि रोहित शर्मा क्रिकेटमधले दोन मोठे जायंट आहेत. त्यांना असं ट्रीट करणं चांगलं नाही दिसत. त्यांना ठरवू द्या की, कधी रिटायर व्हायचं ते. आपण कोण त्यांना सांगणारे?

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात

एखादी सिरीज खराब जाते, पण जे चांगलं केलंय ते आपण कसं विसरतो? रोहितलाही कळत असेल की, यशस्वी जयस्वाल सारखा प्लेअर त्याची जागा नाही बसत आहे. पण मोठ्या इव्हेंटमध्ये हेच अनुभवी खेळाडू मदत करतात. Opponent सुद्धा थोडी दचकून राहते. कालचाच सामना बघा. जोपर्यंत रोहित आणि कोहली होते, तोपर्यंत मॅच हातात होती. दोघेही आऊट झाल्यानंतर कोणीही असा एक प्लेअर नव्हता, जो सामना जिंकून देईल. BCCI आणि Selection Committee ने थोडा विचार करायला हवा. रोहितला आश्वासन दिलं पाहिजे की, “तू अजूनही आमचा मॅच विनर आहेस.”कालचा सामना पाहिला तर कळेलच, रोहितचा क्लास काय आहे ते. एवढ्या प्रेशरमध्येही तो अजूनही चांगलाच खेळतो. १३८ धावा ही टीका करणाऱ्यांना पोचपावती आहे. चांगलीच चपराक बसली असेल. आपण कोणाबद्दल बोलत आहोत ते. आशा आहे BCCI रोहितशी बोलून त्याची जागा अजूनही महत्त्वाची आहे हे सांगेल. मग बघा आपला मुंबईचा राजा कसा फ्री खेळतो ते.

मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे ‘गेम प्लॅनिंग’ फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी

Web Title: Rohit sharma answers retirement speculation db

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
1

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात
2

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात

मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे ‘गेम प्लॅनिंग’ फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी
3

मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे ‘गेम प्लॅनिंग’ फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन
4

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.