Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

गेल्या 9 महिन्यांमध्ये गिलच्या नेतृत्वात भारत 4 वनडे सिरिज खेळला आहे. ज्यामध्ये केवळ एकाच सिरिजमध्ये भारतीय संघाचा विजय झाला आहे. अफगणिस्तानच्या संघाने भारताला भारतातच पराभूत केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 20, 2026 | 06:40 PM
9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडने भारताला 2-1 ने केले पराभूत 
  • शुभमन गिलच्या नेतृत्वात 4 पैकी तीन सिरिजमध्ये पराभव 
  • कर्णधार म्हणून गिलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह 
Indian Cricket Team/BCCI: नुकतीच भारत अन् इंग्लंडमध्ये 3 वनडे सामन्यांची सिरिज पार पडली. भारताने समाधानकारक खेळ केला असला तरी देखील या मालिकेत इंग्लंडने भारताला 2-1 ने पराभूत केले आहे. दरम्यान ही सिरिज पराभूत झाल्याने आता कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. शुभमन गिल कर्णधार झाल्यापासून भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाहीये. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

मागील वर्षी 2025 मध्ये शुभमन गिलची नियुक्ती भारतीय वनडे संघाचा कर्णधार म्हणून करण्यात आली आहे. त्याच्या नेतरुतवार भारताने आतापर्यंत 4 वनडे सिरिज खेळल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अफगणिस्तानच्या संघाने भारताचा पराभव केला आहे. 37 वर्षांमध्ये जे झाले नाही ते भारतीय संघाचे शुभमन गिल कर्णधार झाल्यावर झाले आहे.

गेल्या 9 महिन्यांमध्ये गिलच्या नेतृत्वात भारत 4 वनडे सिरिज खेळला आहे. ज्यामध्ये केवळ एकाच सिरिजमध्ये भारतीय संघाचा विजय झाला आहे. अफगणिस्तानच्या संघाने भारताला भारतातच पराभूत केले आहे. बाकी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघाने देखील भारतीय संघाला हरवले आहे.

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात

शुभमन गिल कर्णधार झाल्यावर पहिली वनडे सिरिज ओसत्रलियाविरुद्ध खेळला होता. ऑक्टोबर 2025 मध्ये या सिरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 2-1 असे पराभूत केले होते. त्यानंतर भारतीय संघ मायभूमीत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला. 1988 पासून मायदेशात  भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला नव्हता. मात्र शुभमनच्या नेतृत्वात तो रेकॉर्ड मोडला गेला. त्यानंतर भारतीय संघ अफगणिस्तानविरुद्ध जिंकला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सिरिजमध्ये भारताचा पराभव झाला आहे.

एक फलंदाज म्हणून शुभमन गिलची वैयक्तिक कामगिरी चांगली असल्याचे दिसून येत आहे. कर्णधार म्हणून संघाला विजय मिळवून देण्यात तो काहीसा कमी पडताना दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात शुभमन गिलची देखील कर्णधार म्हणून उचलबांगडी होणार का हे पहावे लागणार आहे.

मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे ‘गेम प्लॅनिंग’ फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी

लॉर्डसच्या मैदानावर भारत अन् इंग्लंडमध्ये शेवटचा वनडे सामना खेळवला गेला. इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजी केली. इंग्लंडने भारताला 388 रन्सचे भलेमोठे टार्गेट दिले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला होता. शुभमन गिलचे 77, रोहित शर्माचे 138 रन्सची शानदार शतकी खेळी आणि विराट कोहलीच्या 74 रन्सच्या जोरावर भारताने ही टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र 27 रन्सने भारताचा पराभव झाला

 

Web Title: Under the captaincy of shubman gill indian team lost three out of four odi series in nine months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • bcci
  • indian cricket team
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
1

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
2

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…
3

राडा घातला, भयानक खेळी केली! मात्र Abhishek Sharma च्या संघाला यश नाहीच; Sher A Punjab लीगमध्ये…

त्रास द्यावा पण किती? World Cup जिंकून दिल्यानंतर डच्चू कसा? Suryakumar Yadav म्हणाला, ‘… मी शांत होतो’
4

त्रास द्यावा पण किती? World Cup जिंकून दिल्यानंतर डच्चू कसा? Suryakumar Yadav म्हणाला, ‘… मी शांत होतो’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.