Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वचॅम्पियन टीम इंडियासाठी BCCI सचिव जय शाह यांच्याकडून मोठी भेट; 125 कोटींचे बक्षीस जाहीर

भारतीय संघाने टी-20 विश्वचषकात अफलातून कामगिरी करीत हा World Cup आपल्या नावावर केला. द. अफ्रिकेबरोबरचा अंतिम सामना कमालीचा रोमांचक झाला. शेवटच्या क्षणी सामना फिरला आणि भारताने टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारतीय संघाच्या या कामगिरीचे BCCI सचिव जय शाह यांनी कौतुक करीत मोठे गिफ्ट जाहीर केले.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 01, 2024 | 04:41 PM
BCCI Secretary Jay Shahs big gift

BCCI Secretary Jay Shahs big gift

Follow Us
Close
Follow Us:

BCCI Secretary Jay Shah’s Big Gift to Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी टी-20 विश्वचषकात भारताच्या (Team India) ऐतिहासिक विजेतेपदाचे कौतुक करताना रविवारी संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून भारताने दुसरे टी-२० विश्वविजेतेपद पटकावले.

BCCI सचीव जय शहांकडून संघाला मोठी भेट

I am pleased to announce prize money of INR 125 Crores for Team India for winning the ICC Men’s T20 World Cup 2024. The team has showcased exceptional talent, determination, and sportsmanship throughout the tournament. Congratulations to all the players, coaches, and support… pic.twitter.com/KINRLSexsD

— Jay Shah (@JayShah) June 30, 2024

125 कोटींचे बक्षीस जाहीर
यानंतर जय शाहने सोशल मीडियाच्या माध्यमातून संघासाठी 125 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. शाह यांनी X वर लिहिले की, “आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक 2024 जिंकण्यासाठी टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे. या संघाने आपल्या समर्पण, कठोर परिश्रम आणि अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर फायनल जिंकली आणि याचा सर्व देशवासीयांना अभिमान वाटला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि इतर खेळाडूंच्या मदतीने त्यांनी १.४ अब्ज भारतीयांची स्वप्ने आणि अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.
‘संघाने टीकाकारांच्या मुसक्या आवळल्या’
जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘रोहित शर्माच्या असाधारण नेतृत्वाखाली, या संघाने उत्कृष्ट दृढनिश्चय आणि कामगिरी दाखवली आहे, आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात एकही सामना न गमावता स्पर्धा जिंकणारा पहिला संघ बनला आहे. संघाने आपल्या विलक्षण कामगिरीने आपल्या टीकाकारांनाही गप्प केले.

‘आपल्या चमकदार कामगिरीने टीकाकारांची तोंडे केली बंद’
भारताची जेतेपदाची मोहीम प्रेरणादायी असल्याचे सांगून शाह म्हणाले, ‘खेळाडूंनी क्रिकेट समीक्षकांचा सामना केला, टीकाकारांचा सामना केला आणि चमकदार कामगिरी करून त्यांना शांत केले. खेळाडूंचा प्रवास प्रेरणादायी असून आज ते महान खेळाडूंच्या पंक्तीत सामील झाले आहेत. भारतीय खेळाडूंनी या हंगामात एकही सामना न हारता हा विश्वचषक आपल्या नावावर केल्याने त्यांचे कौतुक आहे.

Web Title: Bcci secretary jay shahs big gift to team india announced a prize money of rs 125 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2024 | 03:36 PM

Topics:  

  • bcci
  • BCCI Secretary Jay Shah
  • ICC
  • ICC T20 World Cup 2024

संबंधित बातम्या

‘…त्याच्या संघासाठी खूप विचार करतो’, रोहित शर्माच्या नेतृत्वाचे ‘द वॉल’ राहुल द्रविडकडून कौतुक
1

‘…त्याच्या संघासाठी खूप विचार करतो’, रोहित शर्माच्या नेतृत्वाचे ‘द वॉल’ राहुल द्रविडकडून कौतुक

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?
2

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?

BCCI मध्ये निघाल्या नवीन जागा! ‘या’ नोकरीसाठी मिळणार वार्षिक तब्बल ९० लाख रुपये
3

BCCI मध्ये निघाल्या नवीन जागा! ‘या’ नोकरीसाठी मिळणार वार्षिक तब्बल ९० लाख रुपये

क्रीडा मंत्रालयाकडून नवीन नियमावली! रॉजर बिन्नी यांचा BCCI अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; घ्याव्या लागणार निवडणुका
4

क्रीडा मंत्रालयाकडून नवीन नियमावली! रॉजर बिन्नी यांचा BCCI अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; घ्याव्या लागणार निवडणुका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.