Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशिया कप पूर्वी विराट कोहलीची ‘७+१८’ ही पोस्ट चर्चेत

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 26, 2022 | 10:31 AM
आशिया कप पूर्वी विराट कोहलीची ‘७+१८’ ही पोस्ट चर्चेत
Follow Us
Close
Follow Us:

आशिया कप २०२२ (Asia Cup 2022)  ही क्रिकेट स्पर्धा २७ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. यासाठी सध्या भारतीय संघ हा यूएई (UAE) मध्ये पोहोचला असून सध्या खेळाडू या स्पर्धेसाठी कसून सर्व करीत आहेत. मात्र या टूर्नामेंट आधीच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने गुरुवारी रात्री सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात त्याने ‘७+१८’ याचा उल्लेख केला असून त्याची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये विराट कोहलीने ‘७+१८’ असा उल्लेख करत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MahendraSingh Dhoni) सोबत त्याचा एक जुना फोटो शेअर केला आहे. यावर विराटने लिहिले की, या व्यक्तीचा विश्वासू उपनियुक्त बनणे हा माझ्या करिअरमधील सर्वात आनंदाचा टप्पा होता. आमची भागीदारी माझ्यासाठी नेहमीच खास असेल. विराटच्या या भावनिक पोस्टने सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याच्या या पोस्टला आतापर्यंत २३ लाखांहून अधिक लाईक्स इंस्टाग्रामवर मिळाले आहेत.

Being this man’s trusted deputy was the most enjoyable and exciting period in my career. Our partnerships would always be special to me forever. 7+18 ❤️ pic.twitter.com/PafGRkMH0Y — Virat Kohli (@imVkohli) August 25, 2022

कोहलीने २००८ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले. कोहलीच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या धोनीने नंतर कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. २०१४ मध्ये कोहली पहिल्यांदाच कसोटीत कर्णधार बनला, त्यानंतर त्याला वनडे आणि टी-२० संघांचेही कर्णधारपद मिळाले.

Web Title: Before the asia cup virat kohlis post 718 is in discussion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2022 | 10:31 AM

Topics:  

  • Asia Cup
  • cricket
  • india
  • Navarahstra live
  • navarahstra news
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?
1

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर
2

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर

IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर
3

IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर

T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे
4

T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.