Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB च्या विक्रीबाबत मोठी अपडेट, 2 अब्ज डॉलर्सवर जाऊ शकते बोली, शर्यतीत ‘हे’ दोन दावेदार

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) IPL मधील मोठ्या टीम पैकी एक टीम आहे. नुकतंच तिच्या फ्रँचायझीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. इंडियन प्रीमियर लीगची ही लोकप्रिय फ्रँचायझी आता विक्रीच्या मार्गावर आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 18, 2026 | 06:55 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इंडियन प्रीमियर लीगची लोकप्रिय फ्रँचायझी RCB आता विक्रीच्या मार्गावर
  • कोण आहेत हे दोन दावेदार?
  • कधी होणार याचा निर्णय?
Big update on sale of RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) IPL मधील मोठ्या टीम पैकी एक टीम आहे. नुकतंच तिच्या फ्रँचायझीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. इंडियन प्रीमियर लीगची ही लोकप्रिय फ्रँचायझी आता विक्रीच्या मार्गावर आहे. यासाठी बरीच मोठी बोली लागणार आहे. तिची बोली 2 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 16 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आता या शर्यतीत फक्त दोन मोठे दावेदार उरले आहेत आणि लवकरच हा करार निश्चित केला जाऊ शकतो.

IPL पूर्वी मोठा निर्णय, Ishan Kishan बनला Sunrisers Hyderabad चा नवा कर्णधार, Abhishek Sharma ला दिली ‘ही’ जबाबदारी

कोण आहेत हे दोन दावेदार?

या शर्यतीच्या एका बाजूला स्वीडनची खाजगी इक्विटी कंपनी EQT आहे, ज्याने $2 बिलियन पर्यंत बोली लावली आहे. दुसरीकडे, रंजन पै, कोहलबर्ग क्रॅव्हिस रॉबर्ट्स अँड कंपनी आणि टेमासेक यांचा एक मोठा संघ आहे. आता या दोघांमध्ये थेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. लवकरच अंतिम निर्णय होऊ शकतो. या शर्यतीत बरेच मोठी नावं होती. पण आता काही बड्या नावांनी माघार घेतली आहे. मँचेस्टर युनायटेडचे ​​मालक असलेल्या ग्लेझर कुटुंबानेही या शर्यतीपासून स्वतःला दूर केले आहे. याशिवाय अदार पूनावाला यांनीही या संघात रस दाखवल्यानंतर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता अधिक थेट आणि रोमांचक झाली आहे.

कधी होणार याचा निर्णय?

आरसीबीचा सध्याचा मालक डियाजिओने हा करार अंतिम करण्यासाठी ३१ मार्चची अंतिम मुदत दिली आहे. अशा परिस्थितीत येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी डील असू शकते, असे मार्केट तज्ज्ञांचे मत आहे.

राजस्थान रॉयल्सवरही लक्ष, मोठी खळबळ उडण्याची शक्यता

केवळ आरसीबीच नाही तर राजस्थान रॉयल्सबाबतही मोठी खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, अनेक कंपन्यांनी फ्रँचायझीमधील हिस्सा खरेदी करण्यात रस दाखवला आहे. इथे आदित्य बिर्ला ग्रुप आघाडीवर मानला जातो. याशिवाय अमेरिकन गुंतवणूकदार डेव्हिड ब्लिट्झर देखील या शर्यतीत सामील आहेत. राजस्थान रॉयल्ससाठी 1.1 ते 1.35 अब्ज डॉलर्सच्या बोली असल्याच्या बातम्या आहेत.

आयपीएलची वाढती ब्रँड व्हॅल्यू

या सर्व डीलमधून एक गोष्ट स्पष्ट होते की आयपीएल लीगची ब्रँड व्हॅल्यू सतत वाढत आहे. जगभरातील गुंतवणूकदार आता आयपीएल संघांमध्ये पैसे गुंतवण्यास तयार आहेत, त्यामुळे ही लीग खेळाबरोबरच व्यवसायाच्या दृष्टीनेही मजबूत होत आहे. आता आरसीबीचा नवा मालक कोण होतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘Rohit – Virat ची वेळ संपली असं वाटावं तर काय चुकलं’, Gautam Gambhir ने संघात येताच काय केलं? R Ashwin चा खुलासा

Web Title: Big update on sale of rcb bid could go up to 2 billion two contenders in race

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • cricket
  • IPL
  • IPL 2026
  • RCB

संबंधित बातम्या

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
1

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
2

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
3

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.