Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

Rohit Sharma Declined Abhishek Nayar KKR Offer: रोहित शर्माला त्याच्या टीव्ही शो दरम्यान केकेआरमध्ये सामील होण्याची ऑफर मिळाली. त्याने केकेआरच्या प्रशिक्षकाकडून आलेली ही ऑफर भन्नाट उत्तर दिला. आता याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 19, 2026 | 02:47 PM
Abhishek Nayar Offer Rohit Sharma KKR

Abhishek Nayar Offer Rohit Sharma KKR

Follow Us
Follow Us:
  • नायरने KKRमध्ये येण्याची ऑफर दिली
  • रोहितचा भन्नाट रिप्लाय
  • VIDEO प्रचंड व्हायरल
भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. तो ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ नावाचा स्वतःचा शो घेऊन येत आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये रोहित शर्माने त्याच्या आयपीएलमधील भविष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. या शोशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी त्याला अप्रत्यक्षपणे आपल्या संघात सामील होण्याची ऑफर दिली आहे. यावर रोहित शर्माची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

IND W vs BAN W: फायनलच्या तिकिटासाठी भारत-बांग्लादेश आमनेसामने; कधी, कुठे पाहाल LIVE सामना ?

केकेआरची रोहित शर्माला ऑफर

रोहित शर्माच्या फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ शोमध्येअभिषेक नायर, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. या एपिसोडचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते. दरम्यान, केकेआरचे मुख्य प्रशिक्षक आणि भारताचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी “सीएसके, सीएसके” असा जयघोष करून रोहितची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नायर यांनी ‘हिटमॅन’ला सुचवले की तो जांभळ्या आणि सोनेरी रंगाच्या कपड्यांमध्ये चांगला दिसेल, कारण हा केकेआरचा रंग आहे. एकप्रकारे त्यांनी रोहित शर्माला नाईट रायडर्समध्ये सामील होण्याची ऑफरच दिली. परंतु, लगेचच अभिषेक नायरच्या प्रस्तावामुळे चाहते शांत झाले आणि त्यांनी “मुंबई, मुंबई” असा जयघोष सुरू केला. त्यावर रोहितने एका शब्दात उत्तर देऊन सर्वांची मने जिंकली. रोहित म्हणाला, “नेहमीच (फॉरेव्हर)” . हा शब्द वापरून रोहितने हे स्पष्ट केले की तो मुंबई इंडियन्सशी एकनिष्ठ आहे आणि आयपीएलमध्ये याच संघाकडून खेळत राहील. सध्या त्याचा संघ बदलण्याचा कोणताही इरादा नाही.

Dosti pakki, roasting bhi pakki 😂 Dekhiye Family Full House with Rohit Sharma, kal raat se, Sat-Sun 9:30 baje, sirf #SonyEntertainmentTelevision aur Sony LIV par.#RohitSharma #FamilyFullHouse #SonyTV pic.twitter.com/GvQaQJltGJ — sonytv (@SonyTV) September 18, 2026

रोहित मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा स्टार

रोहित शर्मा २०११ पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. त्याने २०१३ ते २०२० दरम्यान मुंबई इंडियन्सला पाच आयपीएल विजेतेपदे मिळवून दिली. रोहित गेल्या १६ वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. रोहित आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असून, त्याच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की तो आपला शेवटचा आयपीएल सामना मुंबई इंडियन्सकडून खेळेल.

अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर केकेआरला नवीन कर्णधाराची गरज आहे. मात्र, रोहित सध्या मुंबई इंडियन्स संघासोबत आहे.तसेच, हार्दिक पांड्या ट्रेडद्वारे केकेआरमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?

Web Title: Abhishek nayar offered join kkr team to rohit sharma video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Abhishek Nair
  • IPL
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs AFG: रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड दुसरा शर्मा मोडणार? Abhishek चे वादळ अफगणिस्तानविरुद्ध घोंघावणार
1

IND vs AFG: रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड दुसरा शर्मा मोडणार? Abhishek चे वादळ अफगणिस्तानविरुद्ध घोंघावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.