Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma ला जाड म्हणण्यावरून वाद पेटला: भाजप नेत्याची टीका; म्हणाले, “राहुल गांधींच्या नेतृत्वात 90…”

सोशल मीडियावर एएनआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी इंडियाज हिटमॅनवर वादग्रस्त टिप्पणी करताना दिसत आहेत, त्यानंतर काँग्रेस नेत्यावर सर्वत्र टीका होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 03, 2025 | 02:59 PM
Rohit Sharma ला जाड म्हणण्यावरून वाद पेटला: भाजप नेत्याची टीका; म्हणाले, "राहुल गांधींच्या नेतृत्वात 90..."

Rohit Sharma ला जाड म्हणण्यावरून वाद पेटला: भाजप नेत्याची टीका; म्हणाले, "राहुल गांधींच्या नेतृत्वात 90..."

Follow Us
Close
Follow Us:

Congress Vs BJP: भारताचा संघ सध्या चॅम्पियन ट्रॉफीचे सामने खेळत आहे, यामध्ये टीम इंडियाने एकही सामना न गमावता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये दुबई आंतराष्ट्रीय स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. ४ मार्च रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. त्याआधी आता भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कॉँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मावर जाड आणि त्याच्या कर्णधार असण्यावर देखील त्यांनी वक्तव्य केले. यावरून आता राजकारण पेटले आहे. भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी कॉँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या शमा मोहम्मद?

सोशल मीडियावर एएनआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी इंडियाज हिटमॅनवर वादग्रस्त टिप्पणी करताना दिसत आहेत, त्यानंतर काँग्रेस नेत्यावर सर्वत्र टीका होत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्माला खेळाडू म्हणून जाड म्हटले आहे आणि त्याच्या कर्णधारपदाचेही अप्रभावी वर्णन केले आहे. त्याने कॅप्टनबद्दल X वर एक पोस्ट देखील केली. रोहितच्या या विधानामुळे त्याचे चाहते खूपच नाराज आहेत.

#WATCH | On her comment on Indian Cricket team captain Rohit Sharma, Congress leader Shama Mohammed says, "It was a generic tweet about the fitness of a sportsperson. It was not body-shaming. I always believed a sportsperson should be fit, and I felt he was a bit overweight, so I… pic.twitter.com/OBiLk84Mjh — ANI (@ANI) March 3, 2025

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना शमा म्हणाल्या, “हे एका खेळाडूच्या फिटनेसबद्दलचे एक सामान्य ट्विट होते. हे बॉडी शेमिंग नव्हते, मला नेहमीच असे वाटते की खेळाडूने तंदुरुस्त राहिले पाहिजे आणि मला वाटले की त्याचे वजन थोडे जास्त आहे, म्हणून मी त्याबद्दल ट्विट केले. माझ्यावर कोणतेही कारण नसताना हल्ला झाला. जेव्हा मी त्याची तुलना मागील कर्णधारांशी केली तेव्हा मी एक विधान केले. मला अधिकार आहे, असं म्हणण्यात काय चूक आहे? ही लोकशाही आहे…”

Rohit Sharma News : “रोहित शर्मा लठ्ठ आणि कर्णधार म्हणून वाईट…”, काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मदचे संतापजनक विधान

या व्हिडीओ मागे कहाणी अशी आहे की,सोशल मीडियावर रोहित शर्माच्या फिटनेसबाबत शमा मोहम्मद वक्तव्य केले होते ते आता डिलीट करण्यात आले आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून जाड आहे. त्याला वजन कमी करायचे आहे! आणि अर्थातच, भारताचा सर्वात अकार्यक्षम कर्णधार. शमाच्या या पोस्टवर चाहत्यांनी रोहितचा बचाव केला आणि त्याच्या फिटनेस आणि कर्णधारपदाचे समर्थन केले. या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शमा मोहम्मदला खरी खोटी सुनावण्यात आली होती.

भाजपची टीका काय? 

शमा मोहम्मद यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पूनावाला म्हणाले, “राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 90 निवडणुका हरलेले लोक रोहित शर्माच्या नेतृत्वाला खराब म्हणत आहेत. शहजाद पूनावाला यांनी रोहितच्या ट्रॅक रेकॉर्डचे कौतुक केले आणि त्याच्या टी-२० विश्वचषक विजयाचा देखील यावेळी उल्लेख केला.

Those who have lost 90 elections under captaincy of Rahul Gandhi are calling captaincy of Rohit Sharma unimpressive! I guess 6 ducks in Delhi and 90 election losses is impressive but winning T20 World Cup isn’t! Rohit has a brilliant track record as captain by the way! pic.twitter.com/5xE8ecrr4x — Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) March 3, 2025

कधी आणि कुठे पाहता येणार सेमीफायनलचा सामना

 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकणार आहेत, याशिवाय JioHotstar वर सामन्याचे थेट भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे, जिथे तुम्ही सामना मोफत पाहू शकता. या सामन्याला सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता होणार आहे, तर सामन्याचा नाणेफेक दुपारी २ वाजता होईल.

 

Web Title: Bjp spokeperson shehzad poonawala criticizes congress and shama mohhmad about rohit sharma body fat and captaincy statement sports politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • BJP
  • Champions Trophy 2025
  • Congress
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

“महाराष्ट्रात 50 लाख बांगलादेशी घुसखोर मतदार”; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा, SIR मोहिमेची मागणी
1

“महाराष्ट्रात 50 लाख बांगलादेशी घुसखोर मतदार”; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा, SIR मोहिमेची मागणी

Mohsina Kidwai Passes Away : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवाई यांचे निधन; इंदिरा गांधींशी होता खास स्नेह
2

Mohsina Kidwai Passes Away : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवाई यांचे निधन; इंदिरा गांधींशी होता खास स्नेह

“… तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे नसावा”; BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान
3

“… तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे नसावा”; BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान

मतदान लोकशाहीतील उत्सव, जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन
4

मतदान लोकशाहीतील उत्सव, जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.