Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB: ‘अनेक वर्ष पराभव स्वीकारून…’; Virat Kohli साठी आनंद महिंद्रांची खास पोस्ट झाली व्हायरल

विराट कोहलीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. 2025 आणि 2026 मध्ये कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. कालच्या अंतिम सामन्यात त्याने 75 रन्सची शानदार खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 01, 2026 | 05:24 PM
RCB: ‘अनेक वर्ष पराभव स्वीकारून…’; Virat Kohli साठी आनंद महिंद्रांची खास पोस्ट झाली व्हायरल
Follow Us
Follow Us:

आनंद महिंद्रा यांची विराट कोहलीसाठी खास पोस्ट
विराट कोहलीची फायनलमध्ये 75 रन्सची शानदार खेळी 
आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकली आयपीएल ट्रॉफी

Anand Mahindra On Virat Kohli: काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना पार पडला. अंतिम सामन्यात आरसीबीने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान विराट कोहलीने कालच्या सामन्यात 75 रन्सची शानदार खेळी केली. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी विराटसाठी खास पोस्ट शेयर केली आहे.

विराट कोहलीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. 2025 आणि 2026 मध्ये कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. कालच्या अंतिम सामन्यात त्याने 75 रन्सची शानदार खेळी केली. त्यावर आता आनंद महिंद्रा यांनी विराटचे खास कौतुक केले आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत आनंद महिंद्रा यांनी विराटचे कौतुक केले आहे.

काय म्हणाले आनंद महिंद्रा?

‘हा एक सांघिक खेळ आहे. कालच विजय हा पूर्ण संघाचा विजय आहे. प्रत्येक जेतेपदाची एक अशी कथा असते, जी त्याला विशेष बनवते. ही कथा बऱ्याच अंशी या माणसाची म्हणजेच विराट कोहलीची आहे. त्याची मेहनत, कष्ट आणि विश्वास यामुळे हे शक्य झाले आहे. अनेक वर्ष पराभव स्वीकारून देखील तो आपल्या संघासोबत उभा आहे.

Yes, it’s a team sport. And this is a team victory. But every championship has a story that comes to define it. This one belongs, in no small measure, to this man. Because of his Loyalty, Commitment, Belief. He stayed the course through years of near misses and… https://t.co/KsaSIue9aV pic.twitter.com/ExwuyTWNyv — anand mahindra (@anandmahindra) May 31, 2026

अखेर त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. हा विजय केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून, कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठी प्रेरणा आहे.’ विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आरसीबीसोबत खेळत आहे. 

Web Title: Businessmen anand mahindra share post on virat kohli after rcb winning second ipl trophy in 2026 ahmedabad against gt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Anand Mahindra
  • IPL 2026
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
1

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?

K C Mahindra Scholarship 2026: के. सी. महिंद्रा ट्रस्टकडून व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती जाहीर! ‘या’ विद्यार्थ्यांना मिऴणार लाभ
2

K C Mahindra Scholarship 2026: के. सी. महिंद्रा ट्रस्टकडून व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती जाहीर! ‘या’ विद्यार्थ्यांना मिऴणार लाभ

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य
3

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !
4

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.