Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?

India Squad For 2027: अभिनव मुकुंदने आयसीसी वर्ल्डकप 2027 साठी संघाची निवड करताना प्रामुख्याने खेळाडूंचा अनुभव आणि संघाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 23, 2026 | 04:37 PM
धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
Follow Us
Follow Us:
  • 2027 मध्ये होणार आयसीसी मेन्स वर्ल्डकप 
  • माजी क्रिकेटपटू अभिनव मुकुंदने सांगितलं 15 सदस्यीय संघ 
  • अनेक मोठ्या खेळाडूंना दिली नाही संधी 
ICC Men’s World Cup 2027: पुढील वर्षी साऊथ आफ्रिका आणि अन्य देशांमध्ये मिळून आयसीसी पुरुष वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत 8 संघांनी जवळपास क्वालिफाय केल्याचे दिसून येत आहेत. तर काही संघ अजून प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहेत. त्यातच आता माजी क्रिकेटपटू अभिनव मुकुंदने भारताचा 15 सदस्यीय संघ सांगितला आहे. त्यात अनेक खेळाडूंना स्थान न दिल्याचे पाहायला मिळत आहे.

2027 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी भारताने तयारी सुरू केली आहे. याचदरम्यान माजी क्रिकेटपटू अभिनव मुकुंदने आगामी वर्ल्डकपसाठी आपला 15 जणांचा आवडता संघ जाहीर केला आहे. इंग्लंडविरुद्ध भारताने मालिका गमावली. या सर्व घडामोडीनंतर मुकुंदने निवडलेल्या संघामुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे.

अभिनव मुकुंदने आयसीसी वर्ल्डकप 2027 साठी संघाची निवड करताना प्रामुख्याने खेळाडूंचा अनुभव आणि संघाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनव मुकुंदने शुभमन गिलला कर्णधार म्हणून पसंती दिली आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला संघात कायम ठेवले आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये अनुभव देखील महत्वाचा असतो असे, त्याने स्पष्ट केले.

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता

भारतीय संघाची मिडल ऑर्डरसाठी मुकुंदने श्रेयस अय्यरवर विश्वास दर्शवला आहे. तसेच विकेटकिपर म्हणून केएल राहुल आणि इशान किशन यांची निवड करण्यात आली आहे. ऑल राऊंडर म्हणून हार्दिक पंड्याला त्याने स्थान दिले आहे. तसेच फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल आणि सुंदरला स्थान दिले आहे.

2027 चा वर्ल्डकप साऊथ आफ्रिका आणि नाबीनियामध्ये होणार आहे. तेथील पीच हे वेगवान गोंदाजांना मंडतशीर ठरते. त्यामुळे अभिनव मुकुंदने भारतीय संघात भारताचा हुकूम एक्का जसप्रीत बूमराहला स्थान दिले आहे. मोहम्मद सिरिज, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा आणि गूरनूर ब्रारला स्थान दिले आहे. तसेच मुकुंदने स्पिनर्समध्ये कुलदीप यादवची निवड केली आहे.

जरा बचके रहना! Team India सावधान; झिम्बाब्वेने तब्बल ‘इतक्या’ सामन्यात पाजले पाणी, 23 जुलैला…

आयसीसी वर्ल्डकप 2027 मध्ये होणार आहे. त्यासाठी 8 संघांनी आपला प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. मात्र दोन वेळेस वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला 2027 च्या वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेस्ट इंडिज संघाला प्रवेश मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील वर्षी होणार आयसीसी 2027 चा वर्ल्डकप साऊथ आफ्रिका, नाबीनिया आणि झिम्बाब्वेमध्ये होणार आहे. यजमान देशांचे म्हणजेच झिम्बाब्वे आणि साऊथ आफ्रिकेचे स्थान आधीच निश्चित झालेले आहे. ना

Web Title: Former cricketer abhinav mukund share indian team for icc mens world cup 2027 rohit and virat sqaud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • indian cricket team
  • ODI World Cup 2027
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
3

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
4

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.