Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champions Trophy 2025 : संजू सॅमसनवर पुन्हा अन्याय; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळण्याचे स्वप्न मिळणार धुळीला? काय आहे प्रकार

संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केलेली असताना चॅम्पियन्स ट्रॉफीकरिता त्याची भारतीय निवड होणे जवळजवळ अशक्यप्राय असल्याचे दिसून आले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 07, 2025 | 05:19 PM
संजू सॅमसनने वेगवान शतक ठोकत रचला इतिहास; मैदानाच्या चौफेर टोलेबाजीने निवडकर्त्यांच्या आला नजरेत

संजू सॅमसनने वेगवान शतक ठोकत रचला इतिहास; मैदानाच्या चौफेर टोलेबाजीने निवडकर्त्यांच्या आला नजरेत

Follow Us
Close
Follow Us:

Champions Trophy 2025 Sanju Samson : संजू सॅमसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. यापूर्वी त्याने भारताकडून टी-20 खेळताना चांगली कामगिरी केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. आता प्रश्न असा आहे की संजू चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा भाग असेल का?

संजू सॅमसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. आतापर्यंत तो टीम इंडियात आपले स्थान पूर्णपणे पक्के करू शकला नाही. मात्र, संजूने अलीकडच्या काळात टी-20मध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो भारताकडून सतत टी-२० क्रिकेट खेळत आहे. यादरम्यान त्याने बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही शतके झळकावली होती. संजू सॅमसनच्या फलंदाजीचा परिणाम म्हणजे त्याने आता भारतीय T20 संघात आपली जागा निश्चित केली आहे. पण वनडे फॉरमॅटमध्ये हे अद्याप झालेले नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफी ही मेगा स्पर्धा

19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही मेगा स्पर्धा सुरू होत आहे हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसनला संधी मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संजूने आता टी-20 मध्ये भारतासाठी चांगले खेळण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्याने वनडेत नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. असे असूनही त्याला वनडे संघात स्थान मिळवता आलेले नाही.

संजूचे भारतीय संघात २०२१ मध्ये होणार पदार्पण
सॅमसनने २०२१ मध्ये भारताकडून वनडे पदार्पण केले. तेव्हापासून, त्याने एकदिवसीय फॉर्मेटमध्ये एकूण 16 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 56.7 च्या अप्रतिम सरासरीने फलंदाजी करताना 510 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 3 अर्धशतकं झळकली आहेत. एवढे सगळे होऊनही संजूची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये निवड होणे जवळपास अशक्य आहे.

संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संधी का मिळणार नाही?
सध्या भारतीय संघात यष्टीरक्षकाला स्थान नाही. ऋषभ पंत हा भारताचा पहिला पसंतीचा यष्टीरक्षक आहे तर केएल राहुलही विकेटकीपिंग करू शकतो. कार अपघातामुळे पंत जेव्हा खेळापासून दूर होता तेव्हा केएल राहुल २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात विकेटकीपिंग करीत होता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडिया ऋषभ पंतच्या जागी केएल राहुलला अतिरिक्त अष्टपैलू, फलंदाज किंवा गोलंदाज खेळवून विकेट्स ठेवेल अशी पूर्ण आशा आहे. मात्र, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्थान मिळणे कठीण जात आहे.

हेही वाचा : Champions Trophy 2025 : टीम इंडियाची निवड करताना सिलेक्टर्सला फुटणार घाम, वेगवान गोलंदाजांचे निकष वाढणार डोकेदुखी

Web Title: Champions trophy 2025 will sanju samson face injustice this time too the dream of playing champions trophy may be shattered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • bcci
  • Champions Trophy 2025
  • ICC
  • india
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
1

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
2

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा
3

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
4

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.