Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs CSK Live Score: आरसीबी आणि सीएसके मध्ये आज रंगणार ‘विराट’ युद्ध, नाणेफेक जिंकून चेन्नईने घेतला ‘हा’ निर्णय

चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने या सामन्यासाठी आपल्या 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 05, 2026 | 07:18 PM
आरसीबी आणि सीएसके मध्ये आज रंगणार ‘विराट’ युद्ध (Photo Credit- X)

आरसीबी आणि सीएसके मध्ये आज रंगणार ‘विराट’ युद्ध (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • आरसीबी आणि सीएसके मध्ये आज रंगणार ‘विराट’ युद्ध
  • नाणेफेक जिंकून चेन्नईने घेतला ‘हा’ निर्णय
  • पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
RCB vs CSK IPL 2026: IPL 2026 चा 11 वा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने या सामन्यासाठी आपल्या ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान, रजत पाटीदारच्या संघानेही या सामन्यासाठी आपल्या ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
🚨 TOSS 🚨@ChennaiIPL have won the toss & will field first against @RCBTweets Updates ▶️ https://t.co/PkhPvxcU44#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvCSK pic.twitter.com/riPvfalUuV — IndianPremierLeague (@IPL) April 5, 2026

RCB संघाने या हंगामात आतापर्यंत केवळ एकच सामना खेळला असून, त्यात त्यांनी विजय मिळवला आहे. त्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा सहा गडी राखून पराभव केला. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत दोन सामने खेळले असून, त्यांना दोन्ही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे, हा सामना जिंकणे चेन्नईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, सर्फराज खान, शिवम दुबे, प्रशांत वीर, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, अंशुल कंबोज, मॅट हेन्री, खलील अहमद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी

Web Title: Chennai super kings won the toss and decided to bowl first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 07:12 PM

Topics:  

  • cricket news
  • CSK vs RCB
  • IPL 2026

संबंधित बातम्या

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
1

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी
2

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय
3

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
4

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.