Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: प्रियांश राठोडची फटकेबाजी, विहान बोकरियाचा विकेट्सचा चौकार; सीएनए अंतिम फेरीत

Cricket News: प्रथम फलंदाजी करताना सीएनए संघाने  ४९.२ षटकात सर्वबाद ३३९ धावा केल्या. यात प्रियांश राठोडने ६५ चेंडूत ९चौकार व ३ षटकारासह ८२ धावांची खेळी केली. त्याला  अमिताश मोझेने ३२ धावा काढून साथ दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2026 | 08:43 PM
युनिटी करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

युनिटी करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

Follow Us
Follow Us:
  • सीएनए-आर्यन्स संघात अंतिम लढत 
  • युनिटी करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 
  • रॉक २७ स्पोर्ट्स अकादमी येथील क्रिकेट मैदानावर सुरू  आहे स्पर्धा
पुणे/Cricket News: युनिटी कमिटी यांच्या वतीने आयोजित युनिटी करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत अ गटात  सीएनए संघाने दोन  विजयासह अव्वल स्थान कायम ठेवत अंतिम फेरीत प्रवेश केला.  लोणी काळभोर, रॉक २७ स्पोर्ट्स अकादमी येथील क्रिकेट मैदानावरील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत प्रियांश राठोड (८२धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीसह विहान बोकरिया (४-२०) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सीएनए संघाने रॉक २७ क्रिकेट अकादमी संघाचा १८८ धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना सीएनए संघाने  ४९.२ षटकात सर्वबाद ३३९ धावा केल्या. यात प्रियांश राठोडने ६५ चेंडूत ९चौकार व ३ षटकारासह ८२ धावांची खेळी केली. त्याला  अमिताश मोझेने ३२ धावा काढून साथ दिली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ८६ चेंडूत ११८ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर प्रियांशने  अनिश्वर मिश्रा (४४धावा)च्या साथीत चौथ्या विकेटसाठी ५४ चेंडूत ६४ धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. रॉक २७ क्रिकेट अकादमीकडून हर्ष भदोरिया(३-२९), रेयांश सरपाल(३-४२), ओम निकम(२-३०) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

Cricket: पिंपरी चिंचवड करंडकात लक्ष्य ॲकॅडमीचा धमाका! कुंदन कुमारच्या अष्टपैलू कामगिरीने थेट…

याच्या उत्तरात रॉक २७ क्रिकेट अकादमीचा डाव ३१.५ षटकात सर्वबाद १५१ धावावर संपुष्टात आला. यात पुष्कर ६२, भरत चौहान ३० यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. विजयी संघाकडून विहान बोकरिया(४-२०), देवांग मच्छा(२-३४), कबीर जोशी(२-२१) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला १८८ धावांनी विजय मिळवून दिला.

पिंपरी चिंचवड करंडकात लक्ष्य ॲकॅडमीचा धमाका

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमी आणि मावळ वॉरीयर्स या संघांनी दमदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमीने प्राधिकरण जिमखाना संघाचा ५२ धावांनी पराभव केला. लक्ष्यच्या विजयात कुंदन कुमारच्या अष्टपैलू कामगिरीचा महत्त्वाचा वाटा राहिला. प्रथम फलंदाजी करताना लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमीने २० षटकांत ९ गडी गमावून १५९ धावा केल्या.

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय

💡

Frequently Asked Questions

  • Que: युनिटी करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कोणामध्ये फायनल होणार?

    Ans: युनिटी करंडक एकदिवसीय क्रिकेटमध्ये सीएनए-आर्यन्स संघात अंतिम लढत होणार आहे.

  • Que: युनिटी करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा कुठे सुरू आहे?

    Ans: लोणी काळभोर, रॉक २७ स्पोर्ट्स अकादमी येथील क्रिकेट मैदानावर स्पर्धा सुरू आहे.

Web Title: Cna aryans team at final unity league odi cricket pune sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाचे एकदिवसीय करिअर धोक्यात? जुन्या सहकाऱ्याच्या आशाही संपुष्टात, अक्षर पहिली पसंती
1

Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाचे एकदिवसीय करिअर धोक्यात? जुन्या सहकाऱ्याच्या आशाही संपुष्टात, अक्षर पहिली पसंती

Judo Championship: समृद्धी पार्टेची ज्युदो स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी! किसन वीर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
2

Judo Championship: समृद्धी पार्टेची ज्युदो स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी! किसन वीर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Table Tennis कोर्टवर महाराष्ट्राच्या लेकीचा डंका! मायरा शेखला दुहेरी विजेतेपदाची संधी
3

Table Tennis कोर्टवर महाराष्ट्राच्या लेकीचा डंका! मायरा शेखला दुहेरी विजेतेपदाची संधी

Racing ट्रॅकवर धुमाकूळ घालण्यास पुण्याचा सार्थक सज्ज; चेन्नईत ‘या’ दिवशी रंगणार थरार
4

Racing ट्रॅकवर धुमाकूळ घालण्यास पुण्याचा सार्थक सज्ज; चेन्नईत ‘या’ दिवशी रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.