भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेला आत्ता फक्त १२ दिवस शिल्लक राहिले आहेत. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता शुभमन गिल भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर 2024 पासून भारतीय संघ हा गौतम गंभीर याचा कोचिंगमध्ये खेळत आहे. आता भारताचा संघ इंग्लंडच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे यासंदर्भात आयसीसीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
भारतीय संघाचे इंग्लंड प्रॅक्टिस सेशनचे काही खास फोटो. फोटो सौजन्य – ICC
शुभमन गिल ज्याच्या नेतृत्वात भारताचा संघ या मालिकेमध्ये कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतीय कर्णधारपदाच्या इतिहासामध्ये सर्वात युवा कर्णधार आहे. फोटो सौजन्य – ICC
अर्शदीप सिंग यांनी आयपीएल 2025 मध्ये पंजाब फिल्म साठी चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंड विरुद्ध होणारे कसोटी मालिकेमध्ये त्याला संधी दिली आहे या मालिकेमधील क्रिकेट फॅन्सचे त्याच्या कामगिरीवर नजर असणार आहे. फोटो सौजन्य - BCCI
भारताच्या संघामध्ये अनेक युवा खेळाडूंच्या समावेश करण्यात आला आहे रवींद्र जडेजा हा भारतीय संघात सर्वात जुना आणि खेळाडू आहे जडेजाचा फायदा हा गिलला नक्कीच होणार आहे. फोटो सौजन्य – ICC
टीम इंडिया ही आत्ता गौतम गंभीरच्या कोचिंग मध्ये कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे भारताच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चा रँकिंगसाठी मागील काही मालिकांमध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. फोटो सौजन्य – ICC
जसप्रीत बुमराह दुखापती मधून सावरला आहे त्यानंतर तू आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसणार आहे तो या मालिकेमध्ये कशी कामगिरी करेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. फोटो सौजन्य – ICC