Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : Rajasthan Royals मध्ये मोठा बदल! Sam Curran ची जागा घेणार श्रीलंकेचा ‘हा’ स्फोटक खेळाडू

IPL 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स (RR) संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑलराउंडर खेळाडू सॅम करन दुखापतीमुळे या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.मात्र, राजस्थानने तातडीने श्रीलंकेचा खेळाडू ताफ्यात सामील केला

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 23, 2026 | 07:10 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑलराउंडर खेळाडू सॅम करन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
  • श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आता राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात
  • २ कोटी रुपयांच्या करारासह राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी
Replacement for injured Sam Curran : IPL 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑलराउंडर खेळाडू सॅम करन दुखापतीमुळे या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र, राजस्थानने तातडीने त्याचा पर्याय शोधला असून श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आता राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात सामील होणार आहे.

IPL 2026 मधील ‘त्या’ नियमाचा ऑलराउंडर्सना फटका?, Axar Patel भडकला

शनाकाची २ कोटींमध्ये एन्ट्री

सॅम करनच्या जागी श्रीलंकेचा दासुन शनाका २ कोटी रुपयांच्या करारासह राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे, शनाकाने पाकिस्तान सुपर लीगमधील आपला करार मोडून आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पीएसएलमध्ये त्याला लाहौर कलंदर्सने ७५ लाख पाकिस्तानी रुपयांत घेतले होते, पण आयपीएलच्या ऑफरनंतर त्याने पाकिस्तानला ‘बाय-बाय’ केले आहे. सध्या पाकिस्तानच्या लीगमध्ये ही काही अलबेल नाही त्यामुळे त्याचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

नेमका काय होता सॅम करनचा राजस्थानसोबत व्यवहार?

सॅम करन २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) भाग होता. एका मोठ्या ‘ट्रेड’ अंतर्गत सॅम करन आणि रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्समध्ये आले होते, तर त्यांच्या बदल्यात राजस्थानने आपला कर्णधार संजू सॅमसनला चेन्नईला दिले होते. मात्र, आता दुखापतीमुळे राजस्थानला करनची उणीव भासणार आहे.

From the shores of Lanka to Rajasthan, this all-rounder is now ouRRs! 💗🔥 Padhaaro mhare des, Dasun Shanaka 🇱🇰 pic.twitter.com/OY1iPsMHjZ — Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 23, 2026

कोच कुमार संगकारा स्पष्टच म्हणाला

राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक आणि मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी या बदलावर भाष्य केले. तो म्हणाले, “सीजन सुरू होण्यापूर्वी सॅमसारखा महत्त्वाचा खेळाडू गमावणे निराशाजनक आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आमचा कणा होता. तरीही, दासुन शनाकासारखा अनुभवी खेळाडू संघात आल्याने आम्हाला आनंद आहे. तो एक उत्तम फिनिशर आणि अष्टपैलू खेळाडू असून संघाचा समतोल राखण्यास मदत करेल.”

कोण आहे दासुन शनाका?

दासुन शनाक हा श्रीलंकेचा तगडा खेळाडू आहे. त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. शनाका यापूर्वी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळला आहे. टी-२० कारकीर्द ही त्याने गाजवली आहे. श्रीलंकेसाठी १३१ टी-२० सामन्यांमध्ये त्याने १,९१२ धावा केल्या आहेत, ज्यात ८ अर्धशतकांचा समावेश आहे. आतापर्यंत त्याची कामगिरी खतरनाक राहिली आहे. अष्टपैलू कामगिरीसाठी विशेष ओळखला जातो. फलंदाजीसोबतच त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ४६ बळीही घेतले आहेत. सॅम करन बाहेर गेल्यामुळे राजस्थानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, पण दासुन शनाकाच्या समावेशामुळे राजस्थानची मधली फळी आता अधिक मजबूत झाली आहे.

खेळ की दहशत? Pakistan Super League दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? परदेशी खेळाडूंना जीवे मारण्याची आली धमकी

Web Title: Dasun shanaka named as replacement for injured sam curran in rajasthan royals ipl 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • CSK
  • IPL
  • IPL 2026
  • Rajasthan Royals
  • Sam Curran
  • Sports News

संबंधित बातम्या

खेळ की दहशत? Pakistan Super League दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? परदेशी खेळाडूंना जीवे मारण्याची आली धमकी
1

खेळ की दहशत? Pakistan Super League दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? परदेशी खेळाडूंना जीवे मारण्याची आली धमकी

IPL 2026 मधील ‘त्या’ नियमाचा ऑलराउंडर्सना फटका?, Axar Patel भडकला
2

IPL 2026 मधील ‘त्या’ नियमाचा ऑलराउंडर्सना फटका?, Axar Patel भडकला

IPL 2026 : मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सच्या संघात कधी परतणार? प्रशिक्षकाकडून दुखापतग्रस्त खेळाडूबाबत माहिती
3

IPL 2026 : मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सच्या संघात कधी परतणार? प्रशिक्षकाकडून दुखापतग्रस्त खेळाडूबाबत माहिती

IPL संघाच्या स्पॉन्सरशिपने कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला! कोणते संघ आघाडीवर आहेत? वाचा सविस्तर
4

IPL संघाच्या स्पॉन्सरशिपने कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला! कोणते संघ आघाडीवर आहेत? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.