Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs KKR : Kuldeep Yadav ने भर मैदानात रिंकू सिंगच्या लगावली कानशीलात, KKR च्या खेळाडूनेही दिलं प्रत्युत्तर..,पहा व्हिडिओ

आयपीएल २०२५ च्या ४८ व्या सामन्यात केकेआरने आणि डीसीचा आमनेसामने आले होते. या सामन्यात केकेआरने डीसीचा पराभव केला. या सामान्यानंतर मैदानात कुलदीप यादव आणि रिंकू सिंग यांच्यात गोंधळ झाल्याचे दिसून आले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 30, 2025 | 01:58 PM
DC vs KKR: Kuldeep Yadav insulted Rinku Singh on the field, KKR player also gave a reply.., watch the video

DC vs KKR: Kuldeep Yadav insulted Rinku Singh on the field, KKR player also gave a reply.., watch the video

Follow Us
Close
Follow Us:

DC vs KKR : आयपीएल २०२५ च्या ४८ व्या सामन्यात केकेआरने डीसीचा दारुण पराभव केला. दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर केकेआणे प्रथम फलंदाजी करत २०९ धावा केल्या. प्रतिउत्तरात दिल्ली केवळ १९० धावाच करू शकली. परिणामी डीसीचा पराभव झाला. या सामन्यानंतर एक वेगळाच प्रकार मैदनात बघायला मिळाला. कुलदीप यादव रिंकू सिंगच्या कानात थप्पड मारताना दिसून आला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.

कुलदीप यादवने काही मजा करत असताना रिंकूला थप्पड मारली आहे. त्यानंतर रिंकूला चांगलाच  राग आला. तोही रागाने पेटला होता. कुलदीपने एकदा नाही तर तब्बल दोनदा थप्पड मारली. झाल अस की, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना संपल्यानंतर, सर्व खेळाडू लहान गटात आपापसात गप्पा मारत उभे होते. यादरम्यान कुलदीप यादव, रिंकू सिंग आणि अनुकुल रॉय बोलत असल्याचे दिसत होते. दरम्यान, रिंकू आणि कुलदीप थट्टा करत असल्याचे दिसते. पण कुलदीपने गमंत म्हणून रिंकूला थप्पड मारली. थप्पड मारल्यानंतर, रिंकू सिंग देखील राग याला आणि  काहीतरी बोलत असल्याचे दिसला. कुलदीप यादवने आणखी एक थप्पड मारण्याचा प्रयत्न केला पण रिंकूने तत्काळ आपला चेहरा बाजूला केला.

हेही वाचा : IPL २०२५ : आयपीएलच्या मधल्या षटकांमध्ये ‘मिस्टर ३६०’ ची जादू कायम, सूर्याच्या १० वेळा २५ पेक्षा जास्त धावा अन् ..

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.  लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देताना दिसून येत आहेत. काही लोक याला गमंत म्हणून देखील बघत आहेत. तर, काही लोक या वर्तनासाठी कुलदीपला दोष देताना दिसून येत आहेत. कुलदीपने बळाचा वापर केल्यानंतर रिंकू रागाने लालबूंद झालेला दिसत आहे.

‘त्या’ घटनेची झाली आठवण..

या घटनेने आयपीएलच्या पहिल्या हंगामात झालेल्या ‘स्लॅपगेट’ वादाची आठवण झाली. जेव्हा मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू हरभजन सिंगने किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) चा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतच्या कानात मारली होती. या घटनेनंतर श्रीशांतच्या डोळ्यात अश्रू आले होते, ते पाहून प्रेक्षक देखील अवाक झाले होते.

Yo kuldeep watch it pic.twitter.com/z2gp4PK3OY — irate lobster🦞 (@rajadityax) April 29, 2025

हेही वाचा : Rohit Sharma Birthday Special : ज्याला गोलंदाज कापतात, जो वनडेमध्ये ३ द्विशतकं लगावतो, अशा ‘हिटमॅन’च्या ‘या’ खास गोष्टी..

तेव्हा या प्रकरणाची बीसीसीआयने गांभीर्याने दखल घेतली होती आणि हरभजन सिंगवर ११ सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. हरभजनने नंतर कबूल केले की श्रीशांतला थप्पड मारणे ही त्याची चूक होती. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.

केकेआरचा डीसीवर दणदणीत विजय

काल झालेल्या आयपीएलच्या ४८ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा घरच्या मैदानावर पराभव केला. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करत कोलकात्याने २०९ धावा केल्या. प्रतिउत्तरात दिल्लीच्या संघाला १९० धावापर्यंतच मजल मारता आली. केकेआरकडून रघुवंशीने ४४ धावांची खेळी साकारली.

Web Title: Dc vs kkr kuldeep yadav hits rinku singhs stunner on the field

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 10:51 AM

Topics:  

  • DC vs KKR
  • IPL 2025
  • Kuldeep Yadav
  • Rinku Singh

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 
2

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 

Kuldeep Yadav Milestone: कुलदीप यादवचा भीमपराक्रम! आशिया कपमध्ये नवा विक्रम करत बनला पहिला गोलंदाज
3

Kuldeep Yadav Milestone: कुलदीप यादवचा भीमपराक्रम! आशिया कपमध्ये नवा विक्रम करत बनला पहिला गोलंदाज

IND VS PAK Asia Cup 2025 Final : पाकिस्तानचा डाव गडगडला; भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य; कुलदीपच्या 4 विकेट्स 
4

IND VS PAK Asia Cup 2025 Final : पाकिस्तानचा डाव गडगडला; भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य; कुलदीपच्या 4 विकेट्स 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.