Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज होणार दिल्ली कॅपिटल्सच्या कॅप्टनची घोषणा, कोणाला मिळणार कर्णधारपद? Video शेअर करून दिली माहिती

दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी होणार आहे, पण दिल्लीने अद्याप आपला कर्णधार जाहीर केलेला नाही. दिल्लीच्या नवीन कर्णधाराची घोषणा कधी आणि किती वाजता केली जाईल हे आज समजणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 14, 2025 | 08:30 AM
फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Who will be the captain of Delhi Capitals in IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा शुभारंभ ८ दिवसांमध्ये होणार आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने अद्याप आयपीएल २०२५ साठी त्यांचा नवीन कर्णधार जाहीर केलेला नाही. आयपीएल २०२५ च्या लिलावानंतर आतापर्यंत सर्व ९ संघांनी त्यांच्या कर्णधारांची नावे जाहीर केली आहेत. पण दिल्लीने अद्याप आपला कर्णधार जाहीर केलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी होणार आहे, हा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळवला जाणार आहे. तथापि, आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण दिल्लीने आपल्या नवीन कर्णधाराबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे आणि दिल्लीच्या नवीन कर्णधाराची घोषणा कधी आणि किती वाजता केली जाईल हे देखील सांगितले आहे.

IML 2025 : युवराज सिंगने ठोकले ७ षटकार, कांगारूंचा घाम गाळला! इंडियाने सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला दाखवला बाहेरचा रस्ता

कधी होणार दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधारांचे नाव जाहीर?

१३ मार्च रोजी, दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या नवीन कर्णधाराबद्दल एक मोठी अपडेट दिली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी असे दाखवले आहे की CID मधील कलाकार DCP अभिजित हे दिल्ली कॅपिटल्सचा शोध घेताना दिसत आहेत. फ्रँचायझीने सांगितले की, नवीन कर्णधाराची घोषणा १४ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता केली जाईल. फ्रँचायझीने असेही सांगितले की नवीन कर्णधार निवडण्यात आला आहे. फक्त त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

Bohot ho gaye leaks, ab aur nahi 🔒🛑 Thank you, Captain Investigation Department 🥹🙏 pic.twitter.com/k2OAy9Y2IM — Delhi Capitals (@DelhiCapitals) March 13, 2025

हे खेळाडू कर्णधार पदाच्या शर्यतीत

कर्णधारपदाच्या शर्यतीत फाफ डू प्लेसिस, केएल राहुल आणि अक्षर पटेल हे खेळाडू असल्याचे मानले जात आहे. राहुल आणि फाफ यांना कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे, तर अक्षर पटेल हा एक तरुण खेळाडू आहे. अशा परिस्थितीत, फ्रँचायझी त्याच्याकडे लांब शर्यतीचा घोडा म्हणून पाहू शकते. मात्र, आता कोणत्या खेळाडूला कर्णधारपद दिले जाईल हे पाहणे बाकी आहे. यासाठी चाहत्यांना थोडी वाट पहावी लागेल.

तारीख संघ ठिकाण
24 मार्च दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स विशाखापट्टणम
३० मार्च दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद विशाखापट्टणम
5 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज चेन्नई
10 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बंगळुरू
13 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स दिल्ली
16 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स दिल्ली
19 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स अहमदाबाद
22 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स लखनौ
27 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दिल्ली
29 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली
5 मे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हैदराबाद
8 मे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज धर्मशाळा
11 मे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स दिल्ली
15 मे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स मुंबई

Web Title: Delhi capitals captaincy announcement to be made today who will get the captaincy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • cricket
  • Delhi Capitals
  • IPL 2025
  • KL. Rahul

संबंधित बातम्या

DC Vs GT: मिलरने केला दिल्लीचाच ‘गेम’; ‘त्या’ एका चुकीमुळे कॅपिटल्सचा 1 रन्सने दारुण पराभव
1

DC Vs GT: मिलरने केला दिल्लीचाच ‘गेम’; ‘त्या’ एका चुकीमुळे कॅपिटल्सचा 1 रन्सने दारुण पराभव

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
2

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

MI vs DC Live: दिल्लीने घेतला मोठा निर्णय; टॉस जिंकत पहिल्यांदा…; मुंबईचा संघ तयार
3

MI vs DC Live: दिल्लीने घेतला मोठा निर्णय; टॉस जिंकत पहिल्यांदा…; मुंबईचा संघ तयार

MI Vs DC Playing 11: केएल राहुलचा क्लास अन् Rohit Sharma चा…; काय आहे आजची प्लेइंग 11
4

MI Vs DC Playing 11: केएल राहुलचा क्लास अन् Rohit Sharma चा…; काय आहे आजची प्लेइंग 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.