Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs DC Live: दिल्लीने घेतला मोठा निर्णय; टॉस जिंकत पहिल्यांदा…; मुंबईचा संघ तयार

आजचा शनिवार आयपीएलमधला पहिला हेडर शनिवार असणार आहे. आज आयपीएलचे दोन सामने होणार आहेत. तर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे या ठिकाणी आज मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2026 | 03:34 PM
MI vs DC Live: दिल्लीने घेतला मोठा निर्णय; टॉस जिंकत पहिल्यांदा...; मुंबईचा संघ तयार

MI vs DC Live: दिल्लीने घेतला मोठा निर्णय; टॉस जिंकत पहिल्यांदा...; मुंबईचा संघ तयार

Follow Us
Close
Follow Us:

थोड्याच वेळात डीसी विरुद्ध एमआयमध्ये सामना 
हार्दिक पंड्या अन् अक्षर पटेल येणार आमनेसामने 
रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या कामगिरीकडे लक्ष

Tata IPL 2026 DC vs MI Toss Live Updates: थोड्याच वेळात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना सुरू होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (MI vs DC) हे दोन्ही संघ आपले पहिला सामना जिंकून आले आहेत. मुंबईने केकेआरविरुद्ध तर दिल्ली कॅपिटल्सने लखनौविरुद्ध विजय मिळवला. आज टॉस जिंकून संघाने प्रथम करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजचा शनिवार हा आयपीएलचा पहिला डबल हेडर सामना आहे. आज आयपीएलमध्ये पहिल्यांदा दोन सामने होणार आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी क्रिकेट चाहत्यांसाठी खास पर्वणी असणार आहे. दरम्यान दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर म्हणजेच दिल्ली कपिटल्सच्या होम ग्राऊंडवर हा सामना होणार आहे.

आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे. मागील सामन्यात त्यांना फारशी साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टच्या कामगिरीकडे संघाचे लक्ष असेल. तर दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांच्या कामगिरीकडे देखील लक्ष असणार आहे.

MI Vs DC Pitch Report: दिल्लीमध्ये फिरकीचा फेरा की…; ‘ पहा ‘पिच रिपोर्ट’ आणि टॉसचं गणित

आजचा पीच रिपोर्ट काय?
आजचा शनिवार हा आयपीएलमधला पहिला हेडर शनिवार असणार आहे. आज आयपीएलचे दोन सामने होणार आहेत. तर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे या ठिकाणी आज मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. 2021 नंतर या ठिकाणी आयपीएलचे 21 सामने झाले. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 200 पेक्षा जास्त धावसंख्या उभी केली आहे. या ठिकाणी आज पावसाची देखील शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, शरफेन रदरफोर्ड , रॉमॅरियो शेफर्ड, मिचेल सँटनर , अल्ला गझनफर,शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, क्विंटन डी कॉक, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल, पाथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुकेश कुमार, टी. नटराजन , समीर रिझवी , आशुतोष शर्मा, पृथ्वी शॉ, विप्रज निगम,मिचेल स्टार्क , दुष्मंथा चमीरा

Web Title: Tata ipl 2026 delhi capitals won the toss and choose bowl first against mumbai indians live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Arun Jaitley Stadium
  • DC Vs MI
  • Delhi Capitals
  • IPL 2026
  • mumbai indians

संबंधित बातम्या

IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…
1

IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…

MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट
2

MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…
3

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट
4

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.