Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs DC Playing 11: केएल राहुलचा क्लास अन् Rohit Sharma चा…; काय आहे आजची प्लेइंग 11

लखनौविरुद्ध 142 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. केएल राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर नितीश राणा आणि पथूम निसांका देखील स्वस्तात बाद झाले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 04, 2026 | 01:42 PM
MI Vs DC Playing 11: केएल राहुलचा क्लास अन् Rohit Sharma चा...; काय आहे आजची प्लेइंग 11

MI Vs DC Playing 11: केएल राहुलचा क्लास अन् Rohit Sharma चा...; काय आहे आजची प्लेइंग 11

Follow Us
Follow Us:

रोहित शर्मा विरुद्ध कुलदीप यादव आमनेसामने 
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सामना 
मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये थरार

Tata IPL 2026 Live Playing 11 Updates: थोड्याच वेळात दिल्लीच्या  अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. कर्णधार म्हणून अक्षर पटेल अन् हार्दिक पंड्या (MI vs DC)आमनेसामने येणार आहेत. दरम्यान गेल्या सामन्यांत दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे. तर आजच्या सामन्यात या दोघांची प्लेइंग 11 जाणून घेऊयात.

लखनौविरुद्ध 142 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. केएल राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर नितीश राणा आणि पथूम निसांका देखील स्वस्तात बाद झाले. त्यानंतर समीर रीझवीने शानदार खेळी करत दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला होता. त्याने स्टब्ससोबत 119 धावांची भागीदारी केली होती.

दरम्यान आज दिल्ली कॅपिटल्सच्या प्रमुख फलंदाजांवर लक्ष असणार आहे. गेल्या सामन्यात कर्णधार अक्षर पटेल देखील शून्य धावा करून बाद झाला. दिल्ली कॅपिटल्सने 6 विकेट्सने लखनौवर विजय मिळवला. आजच्या सामन्यात दिल्लीला आपल्या टॉप ऑर्डरवर प्रमुख मदार असणार आहे. तसेच कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर लक्ष असेल.

MI Vs DC Pitch Report: दिल्लीमध्ये फिरकीचा फेरा की…; ‘ पहा ‘पिच रिपोर्ट’ आणि टॉसचं गणित

दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघाबबत बोलायचे झाल्यास मुंबई इंडियन्सला आपल्या गोलंदाजीवर काम करावे लागणार आहे. मागील सामन्यात जसप्रीत बुमराहने अपेक्षेपेक्षा जास्त धावा दिलेल्या. ट्रेंट बोल्टने देखील साजेशी गोलंदाजी केली नव्हती. मात्र मुंबईची फलंदाजी फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. रोहित शर्माला गवसलेला सूर संघाची चांगली बाब आहे. मुंबईच्या फलंदाजांनी केकेआरविरुद्ध चांगली खेळी करत विजय मिळवला होता. दरम्यान आज दोन्ही संघाची प्लेइंग 11 जाणून घेऊयात. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे या ठिकाणी आज मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते.

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, शरफेन रदरफोर्ड , रॉमॅरियो शेफर्ड, मिचेल सँटनर , अल्ला गझनफर,शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, क्विंटन डी कॉक, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल, पाथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुकेश कुमार, टी. नटराजन , समीर रिझवी , आशुतोष शर्मा, पृथ्वी शॉ, विप्रज निगम,मिचेल स्टार्क , दुष्मंथा चमीरा

Web Title: Tata ipl 2026 live update dc vs mi playing 11 rohit sharma axar patel sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • DC Vs MI
  • IPL 2026
  • KL. Rahul
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

वादळ येणार, ब्रिटिशांचा सुपडा साफ होणार! Rohit Sharma चा नेट्समध्ये कसून सराव, Video Viral
1

वादळ येणार, ब्रिटिशांचा सुपडा साफ होणार! Rohit Sharma चा नेट्समध्ये कसून सराव, Video Viral

अफलातून! बॅट आहे की जादूची छडी; Karanbir Singh ची वादळी खेळी अन् Rohit Sharma चा ‘तो’ रेकॉर्ड उद्ध्वस्त
2

अफलातून! बॅट आहे की जादूची छडी; Karanbir Singh ची वादळी खेळी अन् Rohit Sharma चा ‘तो’ रेकॉर्ड उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.