Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Gambhir च्या डीप फेक प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने काय दिला निकाल? AI बाबतही केलं मोठं विधान

एकीकडे सर्व खेळाडू आता IPL च्या तयारीला लागले असताना यादरम्यान Gautam Gambhir यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले होतं. गंभीर यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचप्रकरणी दिल्ली हायकोर्टचा निकाल आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 25, 2026 | 05:41 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Gautam Gambhir च्या डीप फेक प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने निकाल
  • गंभीर यांनी हायकोर्टात धाव का घेतली?
  • दिल्ली उच्च न्यायालयाने काय दिला निकाल?
Gautam Gambhir deepfake case : भारतीय संघाने नुकताच टी-20 विश्वचषक जिंकला. यानंतर सर्वत्र खेळाडूंचं कौतुक झालं त्याचबरोबर प्रशिक्षक गौतम गंभीर यांचं देखील बरंच कौतुक झालं. एकीकडे सर्व खेळाडू आता IPL च्या तयारीला लागले असताना यादरम्यान Gautam Gambhir यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले होतं. गंभीर यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचप्रकरणी दिल्ली हायकोर्टचा निकाल आला आहे.

लग्नानंतर Kuldeep Yadav पोहोचला वृंदावनला! पत्नीसह घेतलं बांके बिहारींचे दर्शन

गंभीर यांनी हायकोर्टात धाव का घेतली?

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपल्या ओळखीचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोशल मीडिया आणि इंटरनेटवर आपले नाव, चेहरा आणि आवाजाचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. गंभीर यांचा आरोप आहे की, त्यांच्या नावाने अनेक बनावट व्हिडिओ आणि पोस्ट प्रसारित केल्या जात आहेत. गौतम गंभीर यांनी अधिक अचूक माहितीसह नवीन याचिका दाखल करता यावी म्हणून यापूर्वी आपली याचिका मागे घेतली होती. गंभीर यांनी असा युक्तिवाद केला की, डीपफेक आणि एआय मॅनिप्युलेशनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून, त्यांच्या परवानगीशिवाय व्यावसायिक हेतूंसाठी त्यांच्या आवाजाचा आणि छायाचित्रांचा गैरवापर केला जात आहे.

काय दिला निकाल?

दिल्ली उच्च न्यायालयाने डीपफेक प्रकरणात गौतम गंभीर यांच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायालयाने गंभीर यांना त्यांच्या व्यक्तिमत्व हक्कांचं संरक्षण दिलं आहे. उच्च न्यायालयाने मेटा, गूगल आणि ॲमेझॉनला आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचे आदेशही दिले आहेत. आपल्या याचिकेत, गौतम गंभीर यांनी आरोप केला होता की त्यांच्या नावाचा आणि प्रतिमेचा गैरवापर केला जात आहे आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापरली जाणारी सामग्री काढून टाकण्याची विनंती केली होती. त्यानुसार निकाल देत न्यायालयाने तशी तरतूदही केली आहे.

काय झाला युक्तिवाद?

न्यायाधीश ज्योती सिंह यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले आणि वादग्रस्त URL ची तपासणी केल्यानंतर, त्यांना असे आढळले की ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर गौतम गंभीर यांच्या व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक पोस्ट अस्तित्वात होत्या. गंभीर यांच्या राजीनाम्याचा एक AI-निर्मित व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता, ज्याला अल्पावधीतच २९ लाख व्ह्यूज मिळाले. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे वकील अनंत देहाद्राय यांनी स्पष्ट केलं की, अनेक आक्षेपार्ह लिंक्स हटवण्यात आल्या आहेत, परंतु त्या पुन्हा पुन्हा शेअर केल्या जात आहेत. त्यामुळे आता या मुद्द्याचा एआय रिलेट करुन काय परिणाम होतो हे पाहावं लागेल.

“मी धोनीला सांगेन…”, MS Dhoni च्या निवृत्तीच्या प्रश्नावर सौरव गांगुलीचं मोठं विधान!

Web Title: Delhi high court deliver regarding the gautam gambhir deepfake case it also made a significant statement concerning ai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • cricket
  • Gautam Gambhir
  • IPL
  • IPL 2026

संबंधित बातम्या

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
1

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
2

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
3

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.