Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑक्टोबर महिन्यात रेड बॉलचा थरार! India A अन् AUS A भिडणार; Devdutt Padikkal करणार नेतृत्व

Devdutt Padikkal: २५ वर्षीय देवदत्त पडिक्कलने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर छाप पाडली आहे. तसेच त्याने नुकत्याच झालेल्या श्रीलंका टेस्ट सिरिजमध्ये चांगली खेळी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 12, 2026 | 03:43 PM
देवदत्त पडीकल इंडिया ए चा कर्णधार

देवदत्त पडीकल इंडिया ए चा कर्णधार

Follow Us
Follow Us:
  • देवदत्त पडीकल  इंडिया ए संघाचा कर्णधार
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंडिया ए खेळणार रेड बॉल सिरिज 
  • रणजी ट्रॉफीमध्ये देवदत्तला नेतृत्वाचा अनुभव 
Australia A Vs India A Series: लवकरच इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए य या दोन संघांमध्ये रेड बॉल सिरिज खेळवली जाणार आहे. दरम्यान इंडिया ए संघाचा कर्णधार देवदत्त पडीकल असणार आहे. देवदत्त पडीकलला इंडिया ए संघाची नेतृत्व सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्ध देवदत्त पडीकलने अत्यंत शानदार आणि मोठी धावसंख्या उभी केली होती. त्याचे यश महाणून ही जबाबदारी त्याला देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

ऑस्ट्रेलिया ‘ए’ संघाविरुद्ध पुदुच्चेरी येथे होणाऱ्या आगामी चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल याच्याकडे इंडिया ‘ए’ संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या महत्त्वाच्या आणि नव्या जबाबदारीवर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

IND A vs AUS A: हार्दिक पांड्याची टीम इंडियात एन्ट्री? ऑस्ट्रेलिया ‘अ’ मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा; ‘हा’ खेळाडू कर्णधार

२५ वर्षीय देवदत्त पडिक्कलने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर छाप पाडली आहे. तसेच त्याने नुकत्याच झालेल्या श्रीलंका टेस्ट सिरिजमध्ये चांगली खेळी केली होती. दोन्ही कसोटी सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. त्याला कर्णधारपदाचा पहिला मोठा अनुभव २०२५-२६ च्या रणजी ट्रॉफी हंगामात मिळाला. या हंगामाच्या उत्तरार्धात कर्नाटक संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे सोपवण्यात आले होते.

कर्णधारपदाच्या अनुभवाबद्दल बोलताना पडिक्कल म्हणाला की, गेल्या हंगामात कर्नाटक संघाचे नेतृत्व करताना त्याला खूप काही शिकायला मिळाले. देशांतर्गत क्रिकेटमधील तो अनुभव आता इंडिया ‘ए’ संघाचे नेतृत्व करताना अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारायला मला मनापासून आवडते, असेही त्याने नमूद केले.

IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित

देवदत्त पडिक्कलला इंडिया ‘ए’ संघाचे कर्णधारपद मिळण्यामागे त्याचा रेड-बॉल क्रिकेटमधील अत्यंत बहारदार फॉर्म हे मुख्य कारण ठरले आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पडिक्कल भारतीय संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. या सिरिजमध्ये पडिक्कलने अवघ्या ३ डावांमध्ये १०९.३३ च्या जबरदस्त सरासरीने एकूण ३२८ धावा कुटल्या. यामध्ये दोन शानदार शतकांचा समावेश होता.

Web Title: Devdutt padikkal captain to india a team against aus a series in october 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • India A Team

संबंधित बातम्या

IND A vs AUS A: हार्दिक पांड्याची टीम इंडियात एन्ट्री? ऑस्ट्रेलिया ‘अ’ मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा; ‘हा’ खेळाडू कर्णधार
1

IND A vs AUS A: हार्दिक पांड्याची टीम इंडियात एन्ट्री? ऑस्ट्रेलिया ‘अ’ मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा; ‘हा’ खेळाडू कर्णधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.