Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपमानास्पद! लॉर्ड्स मैदानावर जाण्यापासून जितेश शर्माला रोखलं, DK पुढे केला मदतीचा हात

दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध फारच रोमांचक सामना पार पडला. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 17, 2025 | 09:15 AM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

जितेश शर्माचा व्हिडीओ : सध्या भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा आतापर्यंत तीन सामने पार पडल्या आणि या तीन सामन्यांपैकी भारताच्या संघाला फक्त एक सामन्यात विजय मिळाला आहे. तर दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध फारच रोमांचक सामना पार पडला. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

IND vs ENG : भारतीय महिला संघाने इंग्लडविरुद्ध वाजवला विजयाचा डंका! मालिकेत 1-0 अशी आघाडी, वाचा सामन्याचा अहवाल

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा विकेटकीपर जितेश शर्मा याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जितेश शर्मा हा सध्या इंग्लंडमध्ये आहे. तो सध्या इंग्लंडमध्ये फिरत आहे. लॉर्ड्स मैदानावर चालू सामन्याच्या वेळचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये सामना चालू होत असताना त्याला आतमध्ये जायचे होते त्यावेळी पण त्याला लगेचच सिक्युरिटी गार्डन थांबवले आणि आत मध्ये जाण्यास नकार दिला. 

Lord’s security guard didn’t allow Jitesh Sharma to enter the stadium.

This is so embarrassing 😭😭
pic.twitter.com/EVKLDdM0oc

— ` (@WorshipDhoni) July 16, 2025

त्याने सिक्युरिटी गार्ड समोर बऱ्याच विनवण्या केल्या पण त्याला जाऊ दिले नाही.  त्याला न जाऊ दिल्यामुळे त्याने भारताचा माजी खेळाडू आणि आरसीबीचा कोच दिनेश कार्तिक याला कॉल करून बोलावून घेतले त्यानंतर त्याला स्टेडियम मध्ये एंट्री दिली. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर दिनेश कार्तिकी आणि त्यावर मोठा खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, सोशल मीडियावरील काही समस्या ज्यांचा सामना अनेकांना करावा लागतो  मी जितेशला कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित केले होते, तो आला होता, आणि मी येऊन त्याला भेटलो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन गेलो आणि तो तिथे असलेल्या सर्वांना भेटला  पण हे मीडिया सेंटरच्या खाली आहे, जमिनीच्या प्रवेशद्वारावर नाही.

These are some issues with social media that a lot face

I invited jitesh to the comm box , he had come , and I came and met him down and took him to the comm box and he met everyone there

Btw this is below the media center , not the entrance to the ground 😊 https://t.co/Z22AAyp3CN

— DK (@DineshKarthik) July 16, 2025

Web Title: Disgraceful jitesh sharma was stopped from going to lords ground dk extended a helping hand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 09:15 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Jitesh Sharma
  • Sports

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : आशिया कपसाठी संघ व्यवस्थापन कुणाला देणार कौल? संजू सॅमसन की जितेश शर्मा? समोर आली मोठी अपडेट 
1

Asia cup 2025 : आशिया कपसाठी संघ व्यवस्थापन कुणाला देणार कौल? संजू सॅमसन की जितेश शर्मा? समोर आली मोठी अपडेट 

सचिन, सेहवागसह ‘या’ दिग्गजांना बाहेरचा रस्ता! दिनेश कार्तिककडून India All-Time T20 Playing XI जाहीर 
2

सचिन, सेहवागसह ‘या’ दिग्गजांना बाहेरचा रस्ता! दिनेश कार्तिककडून India All-Time T20 Playing XI जाहीर 

PHOTO: भारताचा संघ आशिया कपसाठी सज्ज! कोणाला मिळणार Playing 11 मध्ये जागा?
3

PHOTO: भारताचा संघ आशिया कपसाठी सज्ज! कोणाला मिळणार Playing 11 मध्ये जागा?

Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादव आशिया कपमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांना धुवणार? नजर टाका कर्णधाराच्या पाकिस्तानविरुद्धच्या रेकॉर्डवर
4

Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादव आशिया कपमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांना धुवणार? नजर टाका कर्णधाराच्या पाकिस्तानविरुद्धच्या रेकॉर्डवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.