Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI : BGT वेळीचा ड्रेसिंग रुममधील वाद लीक प्रकरण! BCCI ने गौतम गंभीरच्या मर्जीतील व्यक्तीसह तिघांना दाखवला बाहेरचा रस्ता..  

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेटशी संबंधित असलेल्या ३ जणांना बीसीसीआयकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यातील एक व्यक्ती गौतम गंभीरचा खास माणूस आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 17, 2025 | 12:10 PM
BCCI: BGT dressing room argument leaked! BCCI shows three people including Gautam Gambhir's favourite to the exit..

BCCI: BGT dressing room argument leaked! BCCI shows three people including Gautam Gambhir's favourite to the exit..

Follow Us
Close
Follow Us:

BCCI : भारतात सध्या आयपीएल २०२५ चा थरार सुरू आहे. १८ व्या हंगामात आतापर्यंत ३२ सामने खेळवण्यात आले आहेत. अशातच भारतीय क्रिकेटमधून एक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेटशी संबंधित असलेल्या ३ जणांना बीसीसीआयकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा 1-3 असा दारुण पराभव झाला होता. या पराभवानंतर आणि मालिकेदरम्यान ड्रेसिंग रूममधील काही बाबी आता  समोर आल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी कारवाई केली आहे.

भारतीय संघाची गेल्या काही महिन्यातील कामगिरी लक्षवेधक राहिली आहे. भारताने नुकतीच दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दाखवली आहे. असे असताना देखील अवघ्या 8 महिन्यांच्या कार्यकाळानंतर बीसीसीआयने सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना निरोप दिला असल्याची माहिती समोर आली आहे. अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.

हेही वाचा : PSL 2025 : पाकिस्तान सुपर लीगसमोर आयपीएल गरीब? पाक क्रिकेट कमावतोय जास्त पैसा, वाचा सविस्तर..

ड्रेसिंग रूममधील वाद झाला लीक

भाराताचा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. त्या मालिकेनंतर झालेल्या आढावा बैठकीत, संघ व्यवस्थापनातील एका सदस्याकडून बीसीसीआयकडे ड्रेसिंग रूममधील लीकबद्दल तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर बीसीसीआयने  अभिषेक नायर यांच्यासोबतच भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि प्रशिक्षक सोहम देसाई यांना देखील पदमुक्त केले असल्याची माहिती दैनिक जागरणच्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

हेही वाचा : IPL २०२५ : Rishabh Pant सेनेसाठी आनंदाची बातमी! एलएसजी संघात ‘या’ तेजतर्रार गोलंदाजाची एंट्री! पहा VIDEO

अभिषेक नायरला दाखवला बाहेरचा रस्ता..

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या गौतम गंभीरचा खास माणूस  असलेल्या अभिषेक नायरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता मोठी खळबळ माजली आहे. अशातच आता गौतम गंभीरने या सर्व प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली  नाही. सीतांशु कोटक हे टीम इंडियाशी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडलेले असून टी. दिलीपचे काम सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेस्केट पाहणार आहे.

डिसीची सुपर ओव्हरमध्ये बाजी, राजस्थान रॉयल्स पराभूत

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये काल थरारक सामना पार पडला. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने ५ गडी गमावून १८८ धावा केल्या होत्या.  प्रत्युत्तरात, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सनेही ४ विकेट गमावत १८८ धावा केल्या आणि सामना बरोबरीत आणला आणि सुपर ओव्हर झाली.  सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने दोन गडी गमावून पाच चेंडूत ११ धावा केल्या होत्या. दिल्लीने राजस्थानचे १२ धावांचे आव्हान चार चेंडूतच पूर्ण करुण विजय मिळवला.

Web Title: Dressing room argument during bgt leaked bcci shows the way out to the three

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • Abhishek Nair
  • bcci
  • Gautam Gambhir

संबंधित बातम्या

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती
1

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर
2

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 
3

भारतीय महिला संघासाठी नवा प्रशिक्षक मिळणार! इंग्लंडचा अनुभवी खेळाडू वाहणार संघाची धुरा; वाचा सविस्तर 

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान
4

BCCI Central Contracts 2026 : ‘रो-को’ राहणार कायम! शमीला झटका; BCCI कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.