रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करणार आहे. त्या अनुषंगाने त्याने आता फिटनेसवर लक्ष्य केंद्रित केले आहे. रोहित शर्माने १० किलो वजन कमी केले आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेटशी संबंधित असलेल्या ३ जणांना बीसीसीआयकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यातील एक व्यक्ती गौतम गंभीरचा खास माणूस आहे.
यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि प्रशिक्षक अभिषेक नायर यांचे गाणे पाहून सूर्याने सॅमसनच्या पोस्टवर मजेशीर कमेंट केली आहे आणि ती आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडमधील दारुण पराभवानंतर, टीम इंडियाला आता नवीन प्रशिक्षक मिळाला आहे. BCCI ने सिताशु कोटक यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
शुभमन आता तंदुरुस्त झाला असून तो ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात खेळू शकतो. याआधी त्याने संघाचे फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी सामना केला.
Gautam Gambhirs New Demand : भारतीय क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून अद्याप कोणाच्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून गौतम गंभीरचे नाव आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत…