
DSP Sports and Events
त्याच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर ढोले पाटील क्रिकेट अकादमीने द क्रिकेट क्लब ऑफ रोहित संघाचा ५६ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात चैतन्य बाजारीच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर पुणे क्रिकेट क्लबने पुणे फ्युचर स्टार्स संघावर ५ गडी राखून मात केली. चैतन्यने ३ गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला आळा घातला.
DSP Trophy Cricket: ‘डीएसपी करंडक’ स्पर्धेत रंगला थरार! पुणे क्रिकेट क्लब अन् सार्क अकादमीची आगेकूच
ढोले पाटील क्रिकेट अकादमी : ३३ षटकांत सर्वबाद १६६ धावा (ईशान आर्नेजा ५२, ४३ चेंडू, १० चौकार; समर चांदेरे २२, कृष्णा चेमटे १७, सोहम कांबळे ११; सागर पाबळे ३-३१, शिवचरण अरण्ये २-२७, अभिनव पवार १-९) वि.वि. द क्रिकेट क्लब ऑफ रोहित : ३२ षटकांत सर्वबाद ११० धावा (सागर पाबळे २९, रौनक यादव २०, यश पाटील १४; प्रयाण पाठक ४-१५, सोहम कांबळे ३-३२). सामनावीर : सोहम कांबळे.
पुणे फ्युचर स्टार्स : १९.२ षटकांत सर्वबाद ८७ धावा (काव्या भंडारी ९, हनीषा गोयल ६; चैतन्य बाजारी ३-१०, प्रवल रुक्मि २-१०, सार्थक जोशी २-१५, अर्णव बायस २-४) पराभूत वि. पुणे क्रिकेट क्लब : १२.२ षटकांत ५ बाद ९१ धावा (आरव भरद्वाज २३, स्नेहहर्ष अरभट २०, शौर्य पांडे नाबाद १४; सर्वज्ञ ३-१८, आरव सिंग १-५). सामनावीर : चैतन्य बाजारी.
DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच