डीएसपी करंडक (फोटो- सोशल मिडिया)
इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन : २५ षटकात ४ बाद १४८ धावा (समर भोगे ५७ (७३, ७×४), अनुसया कबाडे २८) वि. वि. व्हिबग्योर राईज वाघोली : २२.५ षटकात सर्व बाद १०३ धावा (आरुष भट्टाचार्य २९, अंश राणा १३, श्रेयांश तिवारी ११, सईश साईकर ३-४, शाक्य पाटणकर २-९, वेदांश कोटीयाल १-११); सामनावीर : सईश साईकर; इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन ४५ धावांनी विजयी.
DSP Trophy Pune: ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश; सार्थक हाबळेची शानदार खेळी
फँटम क्रिकेट अकादमी : २५ षटकात ९ बाद १२७ धावा (सात्विक दिनाकरण २७, शाम जाधव २३, सम्राट कुमार २-२७, अयांश मिश्रा १-६, श्रेयस शिंदे १-६, अव्यान सिंग १-१३) वि. वि. पीकेज विस्डम क्रिकेट अकादमी : २३.१ षटकात सर्वबाद ९३ धावा (अयांश मिश्रा ३८, अभिनव मुंढे १४, सात्विक दिनाकरण ४-५, आयुष ओझा २-१४); सामनावीर – सात्विक दिनाकरण.
DSP Trophy Cricket: पुणेरी स्ट्रायकर्स आणि फिअरलेस फायटर्सची विजयी घौडदौड
मायटी स्टार्स : १६ षटकात सर्वबाद १५४ धावा (डेबोजित ६५ (३७, ११×४, २×६), सचिन सकट ४० (३०, ३×४, १×६), जयराज घाडगे २-२५, निखिल गावडे १-९) पराभूत वि. पुणेरी स्ट्रायकर्स क्लब : १२.२ षटकात ३ बाद १५५ धावा (ऋतुराज तावरे ४० (१९, ८×४), निखिल गावडे नाबाद ३८ (२५, ६×४), प्रसाद देवकाते नाबाद ३३ (२१, ३×४, १×६), रोहन जाधव २२, सचिन नायर २-३१); सामनावीर – निखिल गावडे; पुणेरी स्ट्रायकर्स क्लब ७ गडी राखून विजयी.






