Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच

दुसऱ्या लढतीत सात्विक दिनाकरण (२७ धावा व ४-५) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर फँटम क्रिकेट अकादमी संघाने पीकेज विस्डम क्रिकेट अकादमी संघाचा ३४ धावांनी पराभव केला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 25, 2026 | 07:06 PM
DSP Cricket League

DSP Cricket League

Follow Us
Follow Us:
  • इकोल स्पोर्ट्स, फँटम अकादमीची आगेकूच 
  • डीएसपी करंडक 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
  • वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू आहे स्पर्धा 
पुणे: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या डीएसपी करंडक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन, फँटम क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या  प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या लढतीत सईश साईकर ३-४) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने व्हिबग्योर राईज वाघोली संघाचा ४५ धावांनी पराभव केला.  दुसऱ्या लढतीत सात्विक दिनाकरण (२७ धावा व ४-५) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर फँटम क्रिकेट अकादमी संघाने पीकेज विस्डम क्रिकेट अकादमी संघाचा ३४ धावांनी पराभव केला.

साखळी फेरी

इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन : २५ षटकात ४ बाद १४८ धावा (समर भोगे ५७ (७३, ७×४), अनुसया कबाडे २८) वि. वि. व्हिबग्योर राईज वाघोली : २२.५ षटकात सर्व बाद १०३ धावा (आरुष भट्टाचार्य २९, अंश राणा १३, श्रेयांश तिवारी ११, सईश साईकर ३-४, शाक्य पाटणकर २-९, वेदांश कोटीयाल १-११); सामनावीर :  सईश साईकर; इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन ४५ धावांनी विजयी.

DSP Trophy Pune: ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश; सार्थक हाबळेची शानदार खेळी

फँटम क्रिकेट अकादमी : २५ षटकात ९ बाद १२७ धावा (सात्विक दिनाकरण २७, शाम जाधव २३, सम्राट कुमार २-२७, अयांश मिश्रा १-६, श्रेयस शिंदे १-६, अव्यान सिंग १-१३) वि. वि. पीकेज विस्डम क्रिकेट अकादमी : २३.१ षटकात सर्वबाद ९३ धावा (अयांश मिश्रा ३८, अभिनव मुंढे १४, सात्विक दिनाकरण ४-५, आयुष ओझा २-१४); सामनावीर – सात्विक दिनाकरण.

DSP Trophy Cricket: पुणेरी स्ट्रायकर्स आणि फिअरलेस फायटर्सची विजयी घौडदौड

मायटी स्टार्स : १६ षटकात सर्वबाद १५४ धावा (डेबोजित ६५ (३७, ११×४, २×६), सचिन सकट ४० (३०, ३×४, १×६), जयराज घाडगे २-२५, निखिल गावडे १-९) पराभूत वि. पुणेरी स्ट्रायकर्स क्लब : १२.२ षटकात ३ बाद १५५ धावा (ऋतुराज तावरे ४० (१९, ८×४), निखिल गावडे नाबाद ३८ (२५, ६×४), प्रसाद देवकाते नाबाद ३३ (२१, ३×४, १×६), रोहन जाधव २२, सचिन नायर २-३१); सामनावीर – निखिल गावडे; पुणेरी स्ट्रायकर्स क्लब ७ गडी राखून विजयी.

Web Title: Dsp trophy under 12 cricket tournament ecol sports and phantom academy advance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • cricket
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट…
1

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट…

चंदननगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गोंधळ, नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी; रोहन सुरवसे पाटलांचा दावा
2

चंदननगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गोंधळ, नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी; रोहन सुरवसे पाटलांचा दावा

Nagpur News : नागपूरचा फ़ुटबाँल , पुढची वाट कुठे ;नागपुरी फ़ुटबाँल चे भविष्य काय ?
3

Nagpur News : नागपूरचा फ़ुटबाँल , पुढची वाट कुठे ;नागपुरी फ़ुटबाँल चे भविष्य काय ?

लोणी काळभोरमध्ये सव्वा किलोचा गांजा जप्त; 95 हजारांचा मुद्देमालही हस्तगत, दोघांना अटक
4

लोणी काळभोरमध्ये सव्वा किलोचा गांजा जप्त; 95 हजारांचा मुद्देमालही हस्तगत, दोघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.