डीएसपी करंडक मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट (फोटो- सोशल मिडिया)
दुसऱ्या लढतीत निखिल गावडे(१-९ व नाबाद ३८) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर पुणेरी स्ट्रायकर्स क्लब संघाने मायटी स्टार्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत तिसऱ्या विजयाची नोंद केली.
निकाल : साखळी फेरी :
फिअरलेस फायटर्स : २० षटकात ८ बाद १७२ धावा (उमेश कोलते ४० (२६,४×४), नरेंद्र देसाई ३० (३०, ३×४), प्रशांत एस ३० (३२, ३×४), ओंकार परब २०, प्रवीण शर्मा १७, हर्ष पारीख ३-२४, रघुनंदन नाथ १-५) वि. वि. लेथल इलेव्हन : १५.१ षटकात सर्वबाद १३७ धावा (तन्मय हुंबे ४३ (२५, ४×४, २×६), विनोद मोरकिले २३, केतन बात्रा १२, दशरथ पाटील ४-२७, उमेश कोलते ३-१४); समनावीर – उमेश कोलते; फिअरलेस फायटर्स ३५ धावांनी विजयी.
पुणेरी स्ट्रायकर्सचा ‘धडाका’! फिअरलेस फायटर्सला चारल्या माती; डीएसपी कपमध्ये सलग दुसरा विजय
मायटी स्टार्स : १६ षटकात सर्वबाद १५४ धावा (डेबोजित ६५ (३७, ११×४, २×६), सचिन सकट ४० (३०, ३×४, १×६), जयराज घाडगे २-२५, निखिल गावडे १-९) पराभूत वि. पुणेरी स्ट्रायकर्स क्लब : १२.२ षटकात ३ बाद १५५ धावा (ऋतुराज तावरे ४० (१९, ८×४), निखिल गावडे नाबाद ३८ (२५, ६×४), प्रसाद देवकाते नाबाद ३३ (२१, ३×४, १×६), रोहन जाधव २२, सचिन नायर २-३१); सामनावीर – निखिल गावडे; पुणेरी स्ट्रायकर्स क्लब ७ गडी राखून विजयी.
डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या सौजन्याने आयोजित ‘डीएसपी करंडक मान्सून लीग’ मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत पुणेरी स्ट्रायकर्स क्लब आणि कॉर्पोरेट क्रशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पुणेरी स्ट्रायकर्स क्लबने प्लॅटिनम क्रिकेट क्लबचा ४६ धावांनी पराभव केला.
Pune News: पार्थ सोनारच्या भेदक गोलंदाजीची कमाल! पुणे फ्युचर स्टार्सचा ४ गडी राखून दणदणीत विजय






