Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई ती आईचं…! छठ पूजेदरम्यान सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यरच्या तब्ब्येतीसाठी केली प्रार्थना, पाहा व्हिडिओ

सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. BCCI ने अय्यरच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 29, 2025 | 12:08 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारताचा संघ आजपासून टी20 मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसणार आहे. टीम इंडियाला कांगारुच्या संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आता सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ आजपासून खेळताना दिसणार आहे. सूर्यकुमार यादवची आई श्रेयस अय्यरसाठी प्रार्थना करत आहे, भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झेल घेताना जखमी झाला. दुखापत गंभीर होती आणि त्याला काही काळ आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अय्यरच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, छठपूजेदरम्यान भारतामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सण साजरा करण्यात आला, महिलांनी सजून त्याच्या मुलासाठी ही पुजा केली. आईसाठी तिची सर्व मुले ही सारखीच असतात हे मात्र खरे. सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Suryakumar Yadav’s Mother praying for Shreyas Iyer’s Recovery during Chhath puja
So Heartwarming to See❣️
Surya’s Sister Shared this video on insta pic.twitter.com/n3Ddq59xXW — Sawai96 (@Aspirant_9457) October 29, 2025

व्हिडिओमध्ये, टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची आई श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचे दिसून येते. “श्रेयस अय्यरला पोटात गंभीर दुखापत झाली ज्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला. दुखापतीची त्वरित ओळख पटली आणि उपचारानंतर लगेचच रक्तस्त्राव थांबला. त्याची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मंगळवारी केलेल्या पुनरावृत्ती स्कॅनमध्ये त्याच्या दुखापतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. बोर्डाची वैद्यकीय टीम, सिडनी आणि भारतातील तज्ञांशी सल्लामसलत करून, त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवत राहील,” असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवीन ड्रामा सुरु, मोहम्मद रिझवानने थेट PCB वर साधला निशाणा! कर्णधारपद काढून टाकल्यानंतर व्यक्त केली नाराजी

श्रेयसची दुखापत सुरुवातीला बरगड्यांच्या दुखापतीमुळे झाल्याचे बोर्डाने म्हटले आहे, परंतु दुखापत अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर होती. स्कॅनमध्ये प्लीहाला दुखापत झाल्याचे दिसून आले, ज्यामुळे अय्यरला सिडनी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले. अय्यर आता आयसीयूबाहेर आहे. श्रेयस अय्यरला यापूर्वी बराच काळ दुखापत झाली आहे आणि तो लवकरच या दुखापतीतून बरा होऊन क्रिकेट मैदानात परतण्याची अपेक्षा आहे.

Web Title: During chhath puja suryakumar yadav mother prayed for shreyas iyer health watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • cricket
  • Shreyas Iyer
  • Sports
  • Suryakumar Yadav
  • Team India

संबंधित बातम्या

ENG vs NZ : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 175 धावांत गुंडाळलं, वाचा अहवाल
1

ENG vs NZ : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 175 धावांत गुंडाळलं, वाचा अहवाल

IND vs AUS Weather Report : कॅनबेरामधील पहिला T20 सामना पावसामुळे खराब होणार का? जाणून घ्या कसे असेल हवामान
2

IND vs AUS Weather Report : कॅनबेरामधील पहिला T20 सामना पावसामुळे खराब होणार का? जाणून घ्या कसे असेल हवामान

IND vs AUS Pitch Report : आज कॅनबेराची कशी असेल खेळपट्टी? कोणाला होणार पिचचा फायदा, वाचा सविस्तर
3

IND vs AUS Pitch Report : आज कॅनबेराची कशी असेल खेळपट्टी? कोणाला होणार पिचचा फायदा, वाचा सविस्तर

IND vs AUS T20 Series : ‘फॉर्मवर नाही तर प्रक्रियेवर…’, ‘मिस्टर 360’सूर्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फुंकले रणशिंग
4

IND vs AUS T20 Series : ‘फॉर्मवर नाही तर प्रक्रियेवर…’, ‘मिस्टर 360’सूर्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फुंकले रणशिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.