Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duleep Trophy: महाभयानक थरार! फायनलमध्ये Kishan विरुद्ध Verma आमनेसामने; ‘या’ तारखेला भिडणार

Duleep Trophy: अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेटमधील दोन तडफदार युवा कर्णधार आणि फलंदाज आमनेसामने येणार आहेत. ईस्ट झोन संघात ईशान किशन कर्णधार आहे. तर वैभव सूर्यवंशी उपकर्णधार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 02, 2026 | 04:54 PM
Duleep Trophy 2026

Duleep Trophy 2026

Follow Us
Follow Us:
  • तिलक वर्मा आणि ईशान किशनमध्ये होणार दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना
  • साऊथ झोन आणि ईस्ट झोन संघ येणार आमनेसामने 
  • 6 सप्टेंबर रोजी चेन्नईत होणार अंतिम सामना 
East Zone Vs South Zone/Duleep Trophy: प्रतिष्ठित दलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्याचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये साऊथ झोनने नॉर्थ झोनचा पराभव केला आहे आणि फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर त्याआधीच पहिल्या सेमीफायनलमध्ये ईस्ट झोनच्या संघाने सेंट्रल झोनला नमवले आहे. त्यामुळे आता दलीप ट्रॉफीसाठी अंतिम सामना हा ईस्ट झोन आणि साऊथ झोनमध्ये होणार आहे.

ईस्ट झोन आणि साऊथ झोन

ईस्ट झोन आणि साऊथ झोन या दोन संघाचे कर्णधार हे अनुक्रमे ईशान किशन आणि तिलक वर्मा आहेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये ईस्ट झोनने शानदार कामगिरी करत सेंट्रल झोनवर विजय प्राप्त केला आहे. यामध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी करत संघाला विजय प्राप्त करण्यासाठी भक्कम पाया रचणून दिला आहे. त्याने 40 रन्सची आक्रमक खेळी केली.

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…

तर दुसरीकडे दुसऱ्या सेमीफायनलमध्ये तिलक वर्माच्या नेतृत्वात साऊथ झोनने चांगली कामगिरी केली आहे. साऊथ झोन संघाने नॉर्थ झोनचा 7 विकेट्स राखून पराभव केला आहे. पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर साऊथ झोनने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. त्यानंतर हा सामना जिंकत थेट फायनलमध्ये धडक मारली आहे.

अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेटमधील दोन तडफदार युवा कर्णधार आणि फलंदाज आमनेसामने येणार आहेत. ईस्ट झोन संघात ईशान किशन कर्णधार आहे. तर वैभव सूर्यवंशी उपकर्णधार आहे. मोहम्मद शमी, मुकेश कुमार, शहबाज अहमद यांच्यासारखे चांगले खेळाडू आहेत. तर दुसरीकडे साऊथ झोन संघाचा कर्णधार तिलक वर्मा असणार आहे. तर रिकी भुई उपकर्णधार असणार आहे. त्यासोबत करूण नायर, श्रेयस गोपाळ आणि अन्य महत्वाचे खेळाडू आहेत.

अंतिम सामन्याचे वेळापत्रक

सामना – ईस्ट झोन विरुद्ध साउथ झोन
तारीख- ६ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२६
ठिकाण एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

मुकेश कुमारने टाकले नो बॉल

ईस्ट झोनचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार या सामन्यात संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने दोन्ही डावात एकूण 7 विकेट्स घेतल्या आहेत. परंतु, या चमकदार कामगिरीदरम्यान मुकेश कुमारने अनेक नो-बॉल टाकले. त्यामुळे ईस्ट झोनच्या कर्णधाराची निराशा आणि नाराजी स्पष्टपणे मैदानावर दिसून आली.

Web Title: East zone vs south zone tilak verma vs ishan kishan finals in duleep trophy at chennai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • duleep trophy 2026
  • Ishan Kishan
  • Tilak Verma

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
1

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…
2

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…

Duleep Trophy: श्रीलंका दौऱ्यावर ठेवले बसवून, आता दलीप ट्रॉफीत कमाल; शुभमनच्या मित्राचा बोलबाला
3

Duleep Trophy: श्रीलंका दौऱ्यावर ठेवले बसवून, आता दलीप ट्रॉफीत कमाल; शुभमनच्या मित्राचा बोलबाला

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?
4

Tilak Verma: संकटमोचक परतला! दुलीप ट्रॉफीत ठोकले खणखणीत शतक; AFG विरुद्ध संधी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.