Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs AUS : 2025 अ‍ॅशेस मालिकेचा पहिला विजय पडला इंग्लंडच्या पदरात! 4 विकेट्सने जिंकला चौथा सामना

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडच्या संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. यासह मालिकेमध्ये आता 3-1 अशी ऑस्ट्रेलियाच्या संघााकडे आघाडी आहे. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 27, 2025 | 12:15 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

Australia vs England 4th Test Result : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्याच्या कसोटी मालिकेमधील चौथा सामना दुसऱ्याच दिवशी संपला आहे. या मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवल्यानंतर आता चौथ्या सामन्यामध्ये इंग्लंडचे नशीब उघडले आहे आणि त्यांचा हा मालिकेचा पहिला विजय नावावर करण्यात यश मिळाले आहे. इंग्लडच्या संघाने आणि ऑस्ट्रेलियाने या दोघांचीही या सामन्यामध्ये फार काही चांगली फलंदाजी राहिली नाही. गोलंदाजांचे वर्चस्व या सामन्यामध्ये पाहायला मिळाले.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडच्या संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. यासह मालिकेमध्ये आता 3-1 अशी ऑस्ट्रेलियाच्या संघााकडे आघाडी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना पार पडला. या सामन्यामध्ये इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिले फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला इंग्लंडने 152 धावांवर रोखले. तर इंग्लडच्या संघाला ऑस्ट्रेलियाने पहिल्या इंनिगमध्ये 110 धावांवर रोखले पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे आघाडी होती.

Jacob Bethell top-scores with 40 as we complete our first Test win in Australia since 2011. The series may have gone, but that’s a result to be proud of 🤝 pic.twitter.com/lkuzSY4Iar — England Cricket (@englandcricket) December 27, 2025

दुसऱ्या डावामध्ये देखील इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाला 132 धावांवर रोखले होते. तर इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या डावाच्या फलंदाजीनंतर 175 धावांचे लक्ष उभे केले होते. हे लक्ष इंग्लडच्या संघाने 31.2 ओव्हरमध्ये पार केले. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा या मायकेल नेसर याने केल्या त्याने 35 धावांची खेळी खेळली. तर दुसऱ्या डावामध्ये ट्रॅव्हिस हेड याने संघासाठी 46 धावांची खेळी खेळली. 

पीटरसननंतर, वॉनने ऑस्ट्रेलियाची घेतली शाळा…भारताला दिले समर्थन! आयसीसीने शिक्षा देण्याची केली मागणी

इंग्लंडच्या संघासाठी पहिल्या डावामध्ये हॅरी ब्रुक याने 41 धावांची खेळी खेळली. तर दुसऱ्या डावामध्ये जेमी स्मिथ याने संघासाठी 40 धावा केल्या. मागील काही दिवसांपासून हि मालिका सध्या चर्चेत आहे. इंग्लडंच्या संघाला या मालिकेमध्ये आणखी एक विजय नोंदवण्याची संधी आहे. गोलंदाजांची चांगली कामगिरी राहिली पहिल्या डावामध्ये जोश टंग याने 5 विकेट्स नावावर केले होते, तर मायकेल नेसर याने फलंदाजीमध्येच नाही तर गोलंदाजीमध्ये देखील कमाल केली होती आणि त्याने पहिल्या डावामध्ये 5 विकेट्स नावावर केले होते. 

 

Web Title: Eng vs aus england register first win of 2025 ashes series won fourth match by 4 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • Ashes Series
  • Australia vs England
  • cricket
  • Eng vs aus
  • Sports

संबंधित बातम्या

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी
1

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता
2

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
3

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
4

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.