ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत अॅशेसवर वर्चस्व गाजवले आहे आणि ३-० अशी आघाडी घेतली आहे आणि मालिका देखील नावावर केली आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी त्यांनी आता आपला संघ जाहीर केला…
तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने झुंज दिली, परंतु अॅडलेडमध्ये सामना आणि मालिका गमावली. मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आता यासाठी टीकेला सामोरे जात आहेत. पराभवानंतर आता इंग्लडच्या प्रशिक्षकाने आता वक्तव्य केले आहे.
नेटमध्ये सराव करताना स्मिथला हा डोळ्यांना काळी पट्टी लावलेली असताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. ती योग्यरित्या कशी वापरायची हे शिकण्यासाठी त्याने वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल यांचा सल्ला घेतला.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका शुक्रवारपासून पर्थमध्ये सुरू होत आहे. या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
पॅट कमिन्स त्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही, त्यामुळे स्टीव्ह स्मिथ या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करेल. १५ वर्षांत पहिल्यांदाच दोन खेळाडूंना ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये एकत्र पदार्पण करण्याची संधी