Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs IND : ऋषभ पंत – केएल राहुलची दमदार खेळी! इंग्लडमध्ये असे करणारा भारताचा पहिला खेळाडू

भारताच्या संघाने तिसरा डावांमध्ये 364 धावा केल्या. यासह तिसऱ्या डावाची फलंदाजी संपल्यानंतर भारताच्या संघाकडे 370 धावांची आघाडी होती. टीम इंडियाने के एल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांच्या जोरावर ही मोठी धावसंख्या उभारली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 24, 2025 | 08:30 AM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

ऋषभ पंत – केएल राहुल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील पहिला कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस खेळवला जाणार आहे. चौथ्या दिनी भारताच्या दोन खेळाडूंनी शतक ठोकले. ऋषभ पंत हा आशियातील एकाच सामन्यात दोन शतक ठोकणारा दुसरा विकेटकीपर ठरला आहे. तर पहिल्या डावामध्ये कमी राहिलेली कसर केल राहुलने आज पूर्ण केली आणि शतक झळकावले. भारताच्या संघाने तिसऱ्या डावामध्ये देखील चांगली कामगिरी केली. यामध्ये विशेष कौतुक म्हणजेच रिषभ पंत आणि केएल राहुल या दोघांनी कौतुकास्पद कामगिरी केली. 

भारताच्या संघाने तिसरा डावांमध्ये 364 धावा केल्या. यासह तिसऱ्या डावाची फलंदाजी संपल्यानंतर भारताच्या संघाकडे 370 धावांची आघाडी होती. टीम इंडियाने के एल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांच्या जोरावर ही मोठी धावसंख्या उभारली आहे. पाचवा दिवस हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे याआधी दोन्ही भारताच्या शतक वीर फलंदाजांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात जाणून घ्या. 

IND Vs ENG : ‘जसप्रीत, तुझे शरीर कसे?’ पत्नी संजना गणेशनचा सर्वांसमोर बूमराहला बेधडक प्रश्न, समोर काय झाले? एकदा वाचाच..

पहिल्या डावामध्ये भारताचा स्टार आणि उपकर्णधार ऋषभ पंत याने पहिल्या डावांमध्ये 134 धावांची खेळी खेळली होती यामध्ये त्याने ६ षटकार आणि १२ चौकार मारले होते. या डावामध्ये त्याने 118 धावांची खेळ खेळली यामध्ये त्याने तीन षटकार आणि 15 चौकार मारले त्याचबरोबर 84.29 च्या स्ट्राईकरेटने फलंदाजी केली.  या पहिल्या सामन्यात रिषभ पंतची फलंदाजी प्रभावशाली राहिली. पंतने त्याच्या करिअरचे हे आठवे शतक झळकावले आहे. या सामन्यांमध्ये त्याची फारच मनोरंजक खेळी पाहायला मिळाली. पुढील चार सामन्यांमध्ये त्याचे कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असणार आहे. 

He’s steely, He’s Bold 💥 When Rishabh Pant bats, the records are never on hold 😎 Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 pic.twitter.com/UuNea6WmiS — BCCI (@BCCI) June 23, 2025

भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुलने मागील गावामध्ये 42 धावांची खेळी खेळली होती. यावेळी त्याचे अर्धशतक हुकले होते पण या डावामध्ये त्याने शतक पूर्ण केले आहे आणि त्याची कसर देखील पूर्ण केली. तिसऱ्या डावामध्ये केएल राहुल याने 137 धावांची खेळी खेळले यामध्ये त्याने 18 चौकार मारले तर 55. 47 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.

भारताच्या संघाने या पहिल्या सामन्यात पाच शतक झळकावले पहिल्या डावांमध्ये भारताने एकूण तीन शतक झळकावले होते. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत यांनी देखील शतकीय खेळी खेळली. तिसरा डावामध्ये केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांनी शतक झळकावले.

Web Title: Eng vs ind rishabh pant and kl rahul century first indian player to do so in england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • cricket
  • ENG vs IND
  • KL. Rahul
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video
1

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video

IND vs PAK सामन्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंनी केला हॅन्डशेक, वाजवल्या एकमेकांसाठी टाळ्या
2

IND vs PAK सामन्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंनी केला हॅन्डशेक, वाजवल्या एकमेकांसाठी टाळ्या

Rajasthan Royals Head Coach : द्रविडची जागा घेणार आता श्रीलंकेचा दिग्गज! 103 शतके ठोकणारा हा खेळाडू सांभाळणार RR ची जबाबदारी
3

Rajasthan Royals Head Coach : द्रविडची जागा घेणार आता श्रीलंकेचा दिग्गज! 103 शतके ठोकणारा हा खेळाडू सांभाळणार RR ची जबाबदारी

IPL 2026 : कशी केली जाते आयपीएलची खरेदी-विक्री? ट्रेड विंडोचे प्रमुख नियम कोणते?
4

IPL 2026 : कशी केली जाते आयपीएलची खरेदी-विक्री? ट्रेड विंडोचे प्रमुख नियम कोणते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.