Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया

ऋषभ पंतने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्याने थॅंक यू टीम असे म्हटले आहे. ही पोस्ट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 24, 2026 | 04:30 PM
फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया
Follow Us
Follow Us:

लखनौचा संघ सोडताच ऋषभ पंतची प्रतिक्रिया व्हायरल
instagram स्टोरी वर तीन शब्दांमध्ये केले भाष्य 

ऋषभ पंत पुढीलवर्षी दिल्लीकडून खेळणार

LSG/Rishabh Pant: आयपीएल 2027 ची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. पुढील वर्षी आयपीएलमध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. त्याने लखनौच्या संघाला रामराम ठोकला आहे. त्याने काही दिवस आधी लखनौचे कर्णधारपद देखील सोडले होते. त्याने आता लखनौचा संघ सोडल्यावर तीन शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आयपीएल 2027 साठी एक मेगा ट्रेड झाल्याचे समोर आले आहे. ऋषभ पंत पुढील वर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. तर कुलदीप यादव लखनौच्या संघातून  खेळताना दिसणार आहे. या ट्रेडनन्यत्र ऋषभ पंतची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने केवळ तीन शब्दांमध्ये लखनौच्या संघाला रामराम ठोकला आहे. ”

ऋषभ पंतने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्याने थॅंक यू टीम असे म्हटले आहे. ही पोस्ट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. पुढील वर्षी ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. लखनौच्या संघात असताना त्याने संघाचे नेतृत्व केले होते.

आयपीएल 2026 मध्ये ऋषभ पंत लखनौचा कर्णधार होता. मात्र यंदाच्या हंगामात ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौचा संघ सपशेल अपयशी ठरला होता. केवळ 2 ते 3 सामने लखनौला जिंकता आले होते. पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर होता. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर त्याने कर्णधारपद सोडले. त्यानंतर तो आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे.

दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील? IPL 2027 Rishabh Pant ला 12 कोटींचे नुकसान? कुलदीप कुठून खेळणार?

दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील?

2025 मध्ये ऋषभ पंतचे नाव चर्चेत आले होते. तो आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. एलएसजीने ऋषभ पंतला 27 कोटींमध्ये खरेदी केले होते. आता एलएसजीने दिल्ली कॅपिटल्ससोबत ट्रेड करून ऋषभ पंतला रिलीज केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे.

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?

आयपीएल 2027 ची तयारी आतापासूनच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आयपीएल ट्रेड सुरू झाला असल्याचे म्हटले जात आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि एलएसजीच्या संघात ट्रेड डिल झाल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 खेळाडूची अदलाबदल केल्याचे म्हटले जात आहे. ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांची अदलाबदल झाल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

Web Title: Rishabh pant instagram post thank you team after leave lucknow super giants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • IPL
  • Lucknow Super Giants
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्या मुंबईतच राहणार? KKR-सीएसकेच्या प्लॅनला मोठा धक्का!
2

Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्या मुंबईतच राहणार? KKR-सीएसकेच्या प्लॅनला मोठा धक्का!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.