Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs NZ : इंग्लंडने गाठला 5,00,000 धावांचा आकडा, असा पराक्रम कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तुम्ही अनेक विक्रम बनलेले आणि तुटलेले पाहिले असतील, परंतु आज आम्ही तुम्हाला ज्या विक्रमाबद्दल सांगणार आहोत ते जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 07, 2024 | 12:25 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. यामध्ये सध्या या मालिकेचा दुसरा सामना सुरु आहे, या दोन्ही संघामध्ये तीन सामान्यांची मालिका रंगणार आहे. यामध्ये पहिल्या सामन्यात विजय मिळवून इंग्लंडच्या संघाने मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तुम्ही अनेक विक्रम बनलेले आणि तुटलेले पाहिले असतील, परंतु आज आम्ही तुम्हाला ज्या विक्रमाबद्दल सांगणार आहोत ते जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

कसोटी क्रिकेटमध्ये ५ लाख धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंड हा जगातील पहिला संघ ठरला आहे. होय, हा आकडा गाठण्यासाठी इंग्लंडला एकूण 1082 सामने आणि 717 खेळाडूंची मदत लागली. इंग्लिश संघाने 1877 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा संघही इंग्लंड आहे. अतिरिक्त धावांचा समावेश केल्यास इंग्लिश संघ ५ लाख ३२ हजार धावांच्या जवळ आहे.

500,000 reasons to love England ❤️ pic.twitter.com/yvm1wRogeE — England Cricket (@englandcricket) December 7, 2024

Virat Kohli Video : विराट कोहली हटके अंदाजात! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची केली स्लेजिंग

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या दुसऱ्या संघाबाबत बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलिया या यादीत ४,२८,८१६ धावांसह आहे. टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारताच्या धावांमध्ये मोठा फरक आहे. आतापर्यंत खेळलेल्या 586 कसोटी सामन्यांमध्ये भारताने 316 खेळाडूंच्या मदतीने 2,78,751 धावा केल्या आहेत, तर जर अतिरिक्त धावा जोडल्या गेल्या तर टीम इंडियाच्या नावावर 2,95,833 धावा आहेत.

सध्या वेलिंग्टनमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सुरू आहे आणि ॲडलेडमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सुरू आहे. यामध्ये दोन्ही कसोटीत केलेल्या धावा जोडल्या जाणार आहेत.

रूटचे महाशतक

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला कसोटी फलंदाज रूट आपल्या कारकिर्दीतील १५१वा कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये खेळत आहे. त्याने दुसऱ्या डावात ५० धावांचा टप्पा पार केला. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या तिसऱ्या सत्रात रूटने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो इंग्लंडसाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. याशिवाय तो आपल्या देशासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू आहे.

– 65 Fifties.
– 35 Hundreds.
– JOE ROOT HAS COMPLETED 100 FIFTY PLUS SCORES IN TEST CRICKET…!!!! 🐐 pic.twitter.com/hfEu2lSHSi — Tanuj Singh (@ImTanujSingh) December 7, 2024

सचिन तेंडुलकर (भारत) – 119
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 103
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 103
जो रूट (इंग्लंड) – 100
राहुल द्रविड (भारत) – 99.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लिश संघाने प्रथम फलंदाजी करताना 280 धावा ठोकल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात किवी संघ 125 धावांवर बाद झाला. इंग्लंडने दुसऱ्या डावात 5 विकेट गमावून 378 धावा केल्या आहेत. सामन्याचे तीन दिवस बाकी असताना जो रूट त्याच्या 36व्या शतकाकडे वाटचाल करत होता. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲडलेड कसोटीबद्दल बोलायचे झाल्यास, भारत प्रथम फलंदाजी करताना 180 धावांवर आटोपला. यजमान संघाने भारतावर आघाडी मिळवली आहे.

Web Title: Eng vs nz england reach 500000 runs for the first time in the history of test cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 12:25 PM

Topics:  

  • cricket
  • England
  • England vs New Zealand
  • Joe Root

संबंधित बातम्या

England vs France: थरारक सामन्यात इंग्लंडचा दमदार विजय! फ्रान्सवर मात करत FIFA 2026 मध्ये पटकावले कांस्यपदक
1

England vs France: थरारक सामन्यात इंग्लंडचा दमदार विजय! फ्रान्सवर मात करत FIFA 2026 मध्ये पटकावले कांस्यपदक

FIFA World Cup 2026: फायनलचे स्वप्न भंगले! आता तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्स-इंग्लंडमध्ये रंगणार महामुकाबला
2

FIFA World Cup 2026: फायनलचे स्वप्न भंगले! आता तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्स-इंग्लंडमध्ये रंगणार महामुकाबला

IND Vs ENG: भेंडी आउटच होत नाही! कायम नॉट आउट; Joe Root ला टीम इंडिया कशी रोखणार?
3

IND Vs ENG: भेंडी आउटच होत नाही! कायम नॉट आउट; Joe Root ला टीम इंडिया कशी रोखणार?

भयंकर युद्ध पेटणार? इंग्लंडची हार अन् अर्जेंटिनाने उकरून काढला रक्तरंजित इतिहास; FIFA कारवाई करणार
4

भयंकर युद्ध पेटणार? इंग्लंडची हार अन् अर्जेंटिनाने उकरून काढला रक्तरंजित इतिहास; FIFA कारवाई करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.