Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG Live: मोठा गेम होणार! समोर आली दोन्ही संघांची Playing 11; रोहित अन् विराट थेट….

आज भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बाबत बोल्याचे झाल्यास कर्णधार शुभमन गिल सोबत रोहित शर्मा ओपन करण्यासाठी येऊ शकतो. त्यानंतर तीन नंबरवर विराट कोहलीने खेळण्यासाठी येणार हे जवळपास निश्चित आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 14, 2026 | 02:06 PM
IND Vs ENG Live: मोठा गेम होणार! समोर आली दोन्ही संघांची Playing 11; रोहित अन् विराट थेट….
Follow Us
Follow Us:
  • आज होणार भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सिरिज 
  • रोहित शर्मा अन् विराट कोहली खेळणार 
  • शुभमन गिल करणार भारताचे नेतृत्व 
India Vs England 1st ODI Live Updates: टी 20 सिरिजमध्ये झालेला पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बूमराह देखील खेळताना दिसणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग 11 काय असेल याबाबत जाणून घेऊयात.

शुभमन गिल भारतीय संघाने खूप काळापासून नेतृत्व करत आहे. त्याची कामगिरीदेखील चांगली राहिली आहे. मात्र या सिरिजमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बूमराह अनेक कालावधीनंतर खेळताना दिसणार आहे. जसप्रीत बूमराह प्रथमच शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणार आहे. बूमराह आपला शेवटचा सामना 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळला होता.

आज भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बाबत बोल्याचे झाल्यास कर्णधार शुभमन गिल सोबत रोहित शर्मा ओपन करण्यासाठी येऊ शकतो. त्यानंतर तीन नंबरवर विराट कोहलीने खेळण्यासाठी येणार हे जवळपास निश्चित आहे. चौथ्या नंबरवर उपकर्णधार श्रेयस अय्यर मैदानात येऊ शकतो. त्यानंतर केएल राहुल, शिवम दुबे, अक्षर पटेल हे खेळाडू मैदानात फलंदाजीसाठी येताना दिसतील. तसेच बूमराह, प्रसिद्ध कृष्णा साथ देताना दिसून येतील.

IND vs ENG ODI Practise : विराट कोहली अन् गौतम गंभीर यांच्यात पुन्हा वाजलं? सरावावेळी दोघांचीही ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट’

टी 20 सिरिजमध्ये इंग्लंडने भारताला व्हाईटवॉश दिला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाचा आत्मविश्वास उंचवलेला आहे. तर श्रेयस अय्यर, शिवम दुबे सारखे खेळाडू टी 20 सिरिज खेळले आहेत. त्यांना इथेल वातावरण आणि पीचचा अंदाज आला आहे. त्यामुळे वनडे सिरिजमध्ये त्यांच्याकडून चांगला खेळ करण्याची अपेक्षा आहे.

भारतीय संघ: रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर / कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह / मोहम्मद सिराज.

रोहित अन् विराट संघातून बाहेर पडणार? ‘गेल्या दशकापासून ते…’ Shubhman Gill चे मोठे विधान

इंग्लंडचा संघ: फिल सॉल्ट, विल जॅक्स, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), बेन डकेट, सॅम करन, लियाम डॉसन / रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद / गस ॲटकिन्सन.

Web Title: England vs india odi series playing 11 shubhman gill rohit and virat kohli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • England Vs India
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IPL 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा ट्विस्ट! रोहित शर्मा कर्णधार होणार? MI ने केला मोठा खुलासा
1

IPL 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा ट्विस्ट! रोहित शर्मा कर्णधार होणार? MI ने केला मोठा खुलासा

ICC Awards : शुभमन आणि शेफाली ठरले आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे मानकरी
2

ICC Awards : शुभमन आणि शेफाली ठरले आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे मानकरी

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे
3

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.